Fire breaks out on the 4th floor of Mantralaya Building in Mumbai 
महाराष्ट्र बातम्या

मुंबई : मंत्रालयातील चौथ्या मजल्यावर आग

वृत्तसंस्था

मुंबई : मुंबईत मंत्रालयातील चौथ्या मजल्यावर काल (ता.३०) रात्री आग लागली. ही आग अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आटोक्यात आणली. सात मजली असलेल्या या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर ही आग लागली होती. आगीच्या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर अग्निशामक दलाच्या पाच गाड्या दाखल झाल्या. रात्री ९च्या सुमारास ही आग लागली होती. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चौथ्या मजल्यावरील आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या कार्यालयाशेजारी असेलेल्या कार्यालयाला ही आग लागली होती. याची माहिती मुंबई अग्निशमन दलाकडून देण्यात आली. याआधीही मंत्रालयाला आग लागली होती. 2012 च्या जून महिन्यात मंत्रालयाला भीषण आग लागली होती. आतापर्यंत मंत्रालयात लागलेली ही सर्वात मोठी आग होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shabbir Ahmed: मोठा दहशतवादी कट उघड! ३ मंदिरांची पाहणी; व्हिडिओ शूट करून पाकिस्तानला पाठवले, शब्बीर लोनचे धक्कादायक खुलासे

Vande Bharat: ‘वंदे भारत’च्या डब्यांची संख्या वाढणार! 'या' रेल्वेच्या वेळापत्रकातही बदल, प्रशासनाचा निर्णय; वाचा सविस्तर

Electric Shock: शेतकऱ्याचा विजेचा धक्का बसून मृत्यू, आंबेगाव तालुक्यातील घटना, उसाला पाणी देताना दुघर्टना, कुटुंबीयांचा आक्राेश!

Leopard Skin Smuggling : साताऱ्यापासून लातूरपर्यंत पसरलंय तस्करीचं जाळं; कोल्हापूर महामार्गावर बिबट्याची दोन कातडी जप्त, मोठी टोळी गजाआड

Satara News: सातारकरांचाही परदेशी ओढा! जिल्ह्यात आंतरराष्‍ट्रीय वाहन परवाना मागणीत वाढ; प्रादेशिक कार्यालयातून तब्‍बल १३३ जणांची प्रक्रिया..

SCROLL FOR NEXT