mhada 
महाराष्ट्र बातम्या

'म्हाडा बांधणार पाच लाख घरे'

सकाळवृत्तसेवा

मुंबई - येत्या तीन वर्षांत म्हाडातर्फे पाच लाख घरांची निर्मिती करण्यात येणार असून, त्यापैकी 50 हजार घरे पोलिस कर्मचाऱ्यांना व 50 हजार घरे चतुर्थश्रेणी शासकीय कर्मचाऱ्यांना उपलब्ध होतील, असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये म्हाडा, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण व राज्य शासनाच्या जमिनीबाबत आढावा तसेच ठाणे येथील शासकीय जमिनीवर महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणामार्फत सर्वसमावेशक प्रकल्प राबविण्यासंदर्भात झालेल्या बैठकीत मंत्री श्री. आव्हाड बोलत होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Kolhapur Visit : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रात्री कोल्हापुरात दाखल होणार; अंबाबाई मंदिराबाबत मोठा निर्णय, पाहा मिनिट-टू-मिनिट कार्यक्रम

Mumbai BEST Bus Strike : मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप; रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूट, प्रवाशांमध्ये संताप

Lote MIDC Water Crisis : कोकणातील उद्योगांवर 40 वर्षांत प्रथमच मोठं संकट! 15 जूनपासून एमआयडीसीचे पंपिंग स्टेशन बंद; पुढील दोन दिवसांत सर्व कंपन्या कुलूप लावणार

साखर कमी, अँटीऑक्सिडंट्स भरपूर! रोगप्रतिकारशक्ती वाढवणारं जांभूळ मध 'या' आजारासाठीही ठरतं वरदान

Stock Market Today: एका रिपोर्टने शेअर बाजारात घातला धुमाकूळ! Infosysy, TCS, Tech M कोसळले; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT