Homeguard sakal
महाराष्ट्र बातम्या

Homeguard Medals : महाराष्ट्रातील होमगार्ड जवानांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पाच पदके जाहीर

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला, २०२३ साठी महाराष्ट्रातील होमगार्ड आणि नागरी संरक्षणातील जवानांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पाच पदके जाहीर करण्यात आली आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला, २०२३ साठी महाराष्ट्रातील होमगार्ड आणि नागरी संरक्षणातील जवानांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पाच पदके जाहीर करण्यात आली आहेत.

देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र राज्याला या वेळी सर्वाधिक पदके मिळाली आहेत. सर्व पदक प्राप्त विजेत्यांचे राज्याचे पोलिस महासंचालक (होमगार्ड) डॉ. भूषण कुमार उपाध्याय यांनी अभिनंदन केले आहे.

पदक प्राप्त विजेत्यांची नावे -

१. तुषार चंद्रकांत वरंडे, (केंद्र कमांडर, होमगार्ड, सातारा).

२. अय्युबखान अहमदखान पठाण, (ऑफिसर कमांडिंग, होमगार्ड, नाशिक).

३. राजेंद्र पांडुरंग शहाकर, (होमगार्ड, अमरावती).

४. सुधाकर पांडुरंग सुर्यवंशी, (नागरी संरक्षण विभागाचे वरिष्ठ सहायक उपनियंत्रक, मुंबई)

५. विजय जनार्दन झावरे, (फायर रेस्क्यू लीडर, नागरी संरक्षण, मुंबई).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT