महाराष्ट्र बातम्या

Flag hoisting : झेंडावंदनाची यादी जाहीर! अदिती तटकरेंकडे पालघर तर अजित पवार...

रवींद्र देशमुख

मुंबई - स्वातंत्र्य दिन अवघा चार दिवसांवर आला आहे. नुकताच मंत्रीमंडळाचा विस्तार झाला आहे. मात्र पालकमंत्र्यांची निश्चिती झालेली नाही. त्यातच स्वातंत्र्य दिनी पालकमंत्री झेंडावदन करत असतात. मात्र पालकमंत्री निश्चित नसल्याने राज्य सरकारने झेंडावंदन करण्यासंदर्भात यादी जाहीर केली आहे.

राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार, मंत्री अदिती तटकरे या पालघर येथे झेंडावंदन करणार आहेत. तर रायगड येथे जिल्हाधिकारी झेंडावंदन करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदावरून मंत्र्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. तर अजित पवार कोल्हापूर येथे झेंडावंदन कऱणार आहेत.

झेंडावंदन करणाऱ्या नेत्यांची यादी पुढील प्रमाणे

देवेंद्र फडणवीस - नागपूर

अजित पवार - कोल्हापूर

छगन भुजबळ - अमरावती

सुनील मुनगंटीवार - चंद्रपूर

चंद्रकांत पाटील - पुणे

दिलीप वळसे पाटील - वाशिम

राधाकृष्ण विखे पाटील - नगर

गिरीश महाजन - नाशिक

दादा भूसे - धुळे

गुलाबराव पाटील - जळगाव

रवींद्र चव्हाण - ठाणे

हसन मुश्रीफ - सोलापूर

दीपक केसरकर - सिंधूदूर्ग

उदय सावंत - रत्नागिरी

अतूल सावे - परभणी

संदीपान भुमरे, - औरंगाबाद

सुरेश खाडे - सांगली

विजयकुमार गावित - नंदूरबार

तानाजी सावंत - उस्मानाबाद

शंभूराजे देसाई - सातारा

अब्दुल सत्तार - जालना

संजय राठोड - यवतमाळ

धनंजय मुंडे - बीड

धर्मराव अत्राम - गडचिरोली

मंगलप्रभात लोढा - मुंबई उपनगर

संजय बनसोडे - लातूर

अनिल पाटील - बुलडाणा

अदिती तटकरे - पालघर

रायगड - जिल्हाधिकारी

हिंगोली - जिल्हाधिकारी

वर्धा - जिल्हाधिकारी

गोंदिया - जिल्हाधिकारी

भंडारा - जिल्हाधिकारी

अकोला - जिल्हाधिकारी

नांदेड -जिल्हाधिकारी

विभागीय आयुक्त कार्यालय कोकण भवन येथील ध्वजारोहण अप्पर आयुक्त कोकण भवन यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT