महाराष्ट्र बातम्या

Anil Deshmukh Bail: देशमुखांची जामिनासाठी खटाटोप सुरूच; आता विशेष सीबीआय कोर्टात धाव

दोन्ही गुन्हे एकाच प्रकरणाशी संबंधित असल्याचा दावा जामीन अर्जात करण्यात आलाय

सकाळ डिजिटल टीम

मनी लॉंड्रिंग आणि 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात ईडीने आणि सीबीआयने राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना अटक केली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने ईडीच्या केसमध्ये दिलेल्या जामिन दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या जामिनाच्या आधारावर अनिल देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टामध्ये जामिनासाठी धाव घेतलीय.

दोन्ही गुन्हे एकाच प्रकरणाशी संबंधित असल्याचा दावा जामीन अर्जात करण्यात आलाय. या अर्जावर कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण होऊन रीतसर जामीन अर्ज दाखल करण्यात येणार आहे. दोन्ही केस एकाच प्रकरणाशी संबधित असल्याचा दावा करण्यात आला आहे.

मनी लॉंड्रिंग आणि 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात ईडीने आणि सीबीआयने अनिल देशमुख यांच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल केले होते. अनिल देशमुख यांना ईडीने 2 नोव्हेंबर 2021 रोजी अटक केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Strait : मोठी बातमी! भारतीय तेल जहाजे अडकलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीजवळ अमेरिकेचा हल्ला; अनेक इराणी जहाजे नष्ट!

Nagpur Crime : चारित्र्याच्या संशयातून प्रेयसीला गर्भाशयाची पिशवी फाटेपर्यंत लाथाबुक्क्यांनी मारहाण; कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, प्रियकराला अटक

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये LPG चा मोठा तुडवडा

‘तुमच्या पोरीचं ५० वर्षांच्या म्हाताऱ्यासोबत लफडं!’ विशालसोबतच्या चर्चेमुळे रुचिताच्या घरच्यांना त्रास; म्हणाली, ‘पप्पा खूप रडले आणि...’

Kolhapur Water Tax Hike : कोल्हापूर महापालिकेचा पहिला दणका! रहिवासी पाणीपट्टीसाठी १० टक्के दरवाढ निश्चित होणार

SCROLL FOR NEXT