Prabhakar Gharge esakal
महाराष्ट्र बातम्या

माजी आमदार प्रभाकर घार्गेंना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

संजय जगताप

अटकेत असलेल्या माजी आमदारानं जामिनासाठी सत्र, जिल्हा, उच्च न्यायालयाची दारं ठोठावली होती.

मायणी (सातारा) : पडळ (ता. खटाव) येथील साखर कारखान्यावर (Padal Sugar Factory) सुमारे वर्षभरापूर्वी (११ मार्च) झालेल्या मारहाणीत एका कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्याप्रकरणी अटकेत असलेल्या माजी आमदार प्रभाकर घार्गे (Prabhakar Gharge) यांनी जामिनासाठी सत्र, जिल्हा, उच्च न्यायालयाची दारे ठोठावली. मात्र, जामीन नाकारण्यात आला.

अखेर आज (सोमवार) सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) घार्गे यांना जामीन मंजूर करण्यात आला. दरम्यान, जामीन मिळाल्याचे वृत्त संपूर्ण जिल्हाभर वाऱ्यांसारखे पसरले आणि खटाव तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील घार्गे यांच्या समर्थकांत आनंदी वातावरण निर्माण झालंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT