Money 
महाराष्ट्र बातम्या

राज्यात जिल्हा बॅंकांसाठी ७८ कोटी रुपयांचा निधी

सकाळवृत्तसेवा

पुणे - राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांच्या सक्षमीकरणासाठी २०१९-२० या आर्थिक वर्षात ७८ कोटींचा निधी देण्यात येणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ६० टक्‍के निधी म्हणजेच ४६ कोटी ८० लाखांचा निधी देण्यात आला. तसेच, आता दुसऱ्या टप्प्यात ३१ कोटी ३० लाख रुपये इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही रक्‍कम वितरित करण्यासाठी सहकार आयुक्‍तांची नियंत्रण अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

जिल्हा सहकारी बॅंकांचे सक्षमीकरण व्हावे, यासाठी हे अर्थसाह्य देण्यात येते. त्यानुसार २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी ७८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना अल्प व्याजदरात पीककर्ज
राज्यात जिल्हा सहकारी बॅंकांमार्फत शेतकऱ्यांना सहा टक्‍के दराने पीककर्ज दिले जाते. शेतकऱ्यांना अल्प व्याजदरात हे पीककर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी राज्य सरकारकडून जिल्हा बॅंकांना अडीच टक्‍के व्याज परताव्याची रक्‍कम दिली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live : मुंबई इंडियन्सने १४ वर्षांचा 'शाप' संपवला! IPL मधील सर्वात मोठा विजय मिळवला; रोहित, रिकल्टनची मॅच विनिंग खेळी

कोल्हापूरची अमृता पुजारी महिला महाराष्ट्र केसरी; वेदिकाला अस्मान दाखवत जिंकली चांदीची गदा अन् कार

अपहरणकर्त्यांचा कॉल ‘तुमचा मुलगा आमच्या ताब्यात, ५० लाख द्या, पोलिसांत गेल्यास मुलाला ठार मारु’; सोलापूर पोलिसांच्या ‘एलसीबी’ची १४ तासांची मेहनत अन्‌...

MI vs KKR Live: रोहित शर्माची IPL इतिहासातील वेगवान फिफ्टी! ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, 'फॅब फोअर'च्या पंक्तित बसला

Land Survey: भूमापन प्रक्रिया होणार वेगवान! फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय; जमीन मोजणीसाठी नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT