Gautami Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

Gautami Patil: गौतमी पाटील राजकारणात येणार का? म्हणाली...

गौतमीची पुण्यात पत्रकार परिषद झाली

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटील ही चांगलीच व्हायरल झाली आहे. सांगली जिल्ह्यातील बेडग गावामध्ये झालेल्या तिच्या लावणीच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांची गर्दी लोटली होती. या गर्दीमुळे जवळच असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेची मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले होते.

त्यामुळे चर्चेत आलेल्या गौतमीची पुण्यात पत्रकार परिषद झाली. त्यात तिनं केलेल्या खुलाशानं पुन्हा एकदा नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. गौतमी म्हणाली, माझ्या त्या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी खूप गर्दी केली होती. मला त्याची कल्पना आहे.

एवढी गर्दी होईल असे वाटले नव्हते. यावेळी गौतमीनं आपल्याबद्दल सोशल मीडियावर वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर एका चॅनेलशी बोलताना चित्रपटात काम करण्याची इच्छा बोलून दाखवली.

त्यानंतर पत्रकाराने राजकारणात येणार का असा प्रश्न विचारला असता ती म्हणाली "मी राजकारणा पासून खुपच लांब आहे. राजकारणाचा आणि माझा काहीही संबंध नाही. मी लावणीच अजून छान करण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रेकषकांना आवडेल असाच डान्स करण्याचा प्रयत्न करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT