Gautami Patil  
महाराष्ट्र बातम्या

Gautami Patil : गौतमीने सांगितली, लग्नासाठीची मुख्य अट; म्हणाली, ती पूर्ण झाली तर...

रवींद्र देशमुख

मुंबई - महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या प्रत्येक कार्यक्रमाला चाहत्यांची मोठी गर्दी होती. गौतमीला अनेक कार्यक्रमात प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीला देखील सामोरं जावं लागतं. एका चाहत्याने तिला थेट लग्नाची मागणी घातली होती. यावर तिने प्रतिक्रिया देताना लग्नासाठीची अटही सांगितलं. एबीपी माझावरील एका मुलाखतीत ती बोलत होती.

यावेळी गौतमीला लग्नाबाबत विचारण्यात आलं. तसेच तुला कसा जोडीदार हवा, असाही प्रश्न विचारला. त्यावर ती म्हणाली, मी सध्या तरी लग्नाचा विचार करत नाहीये. तसेच आपण अरेंज मॅरेज करणार आहे. अपेक्षेबाबत गौतमी म्हणाली की, मी अनेक गोष्टीतून गेली आहे. मी काय फेस केलं, सर्वांना ठावूक आहे. पहिली आणि मुख्य अट म्हणजे, तो सर्वकाही ऍक्सेप्ट कऱणारा असावा, असंही गौतमीने सांगितलं.

लग्नासाठी बऱ्याच मागण्यात आल्या. एका कार्यक्रमात एक मुलगा मागणी घालायला आला. माझ्या मॅनेजला येऊन म्हणाला की, मला मॅडमला खूप महत्त्वाचं बोलायचं. त्यांनी विचारलं काय बोलायचं? त्यावर तो म्हणाला की, मी मॅडमला लग्नासाठी मागणी घालायला आलो, अशी आठवणही गौतमीने सांगितली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT