Amruta Fadnavis  e sakal
महाराष्ट्र बातम्या

अमृता फडणवीसांना भारतरत्न द्या; हरी नरकेंची खोचक टीका

प्राध्यापक हरी नरके यांनी ही मागणी का केली जाणून घ्या.

सुधीर काकडे

राज्यात सध्या सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्षामध्ये आरोप प्रत्यारोपांचं घमासान सुरू आहे. क्रूझ ड्रग प्रकरणानंतर त्यामध्ये आणखीच भर पडली आहे. आर्यन खान आणि समीर वानखेडे यांच्यापासून सुरू झालेल्या या प्रकरणात आता राजकीय नेत्यांनी देखील उडी घेतली आहे. त्यातच आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमृता फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत त्यांनी नवाब मलिक यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. यावेळी बोलताना अमृता फडणवीस यांना संताप अनावर झाला होता. त्यावर आता लेखक हरी नरके यांनी टीका केली आहे.

नवाब मलिक यांनी अमृता फडणवीस यांच्यावर ड्रग पेडलरसोबत गाणं तयार केल्याचा आरोप केला. त्यांच्या आरोपांनंतर युट्यूबवरून जयदीप राणा यांचं नाव देखील हटवण्यात आलं. मात्र अमृता फडणवीस यांनी आपल्यावरचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मी राजकारणी नसून, एक समाजसेवक आहे, नदी जागृतीसाठी काम केलं, असं म्हणत त्यांनी ड्रग पेडलरशी संबंधीत असल्याचे आरोप फेटाळून लावले. यावेळी बोलताना त्यांनी अतिशय संतापात काही गोष्टी सांगितल्या. त्यांच्या या पत्रकार परिषदेतील सर्व मुद्यांना धरून लेखक आणि प्राध्यापक हरी नरके यांनी खोचकपणे त्यांना भारतरत्न द्यावा अशी शिफारस केली आहे.

दरम्यान, यावेळी त्यांनी फेसबूक पोस्टच्या माध्यमातून अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली. यामध्ये त्यांनी या पत्रकार परिषदेतील अनेक मुद्यांवरून काही प्रश्न उपस्थित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT