Jitendra Awhad Sakal
महाराष्ट्र बातम्या

Jitendra Awhad: एक गुगली अन् 2 विकेट! आव्हाडांच्या ट्विटनं खळबळ

लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर आता महाराष्ट्रात अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर आता महाराष्ट्रात अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे. नुकतंच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी एक गुगली अन् दोन विकेट असा उल्लेख केला आहे. त्यांच्या या ट्विटमुळं चर्चांना उधाण आलं आहे. (googly and 2 wickets excitement with Jitendra Awhad tweets)

आव्हाडांनी ट्विटमध्ये काय म्हटलं?

एक गुगली … २ विकेट पडणार

क्या गेम

एक बॉल … दो विकेट

#महाराष्ट्र

आव्हाडांच्या या ट्विटचे विविध अर्थ लावले जात आहेत. यामध्ये अजित पवारांच्या पक्षातून पुन्हा शरद पवारांकडं इनकमिंग सुरु होणार असल्याचं बोललं जात आहे. चार ते पाच आमदारांनी सुप्रिया सुळेंना फोन केल्याचं वृत्तही येत आहे. त्यामुळं लोकसभा निवडणुकीनंतर आता तीन ते चार महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका देखील आहेत. त्यामुळं येत्या काळात महाराष्ट्रात बरीच राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagarpalika Election Date: या तारखेला नगरपालिकेची झुंज! स्थानिक स्वराज्यच्या पहिल्या टप्प्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, Time Table बघा अन् लागा तयारीला...

Duplicate Voters List : दुबार मतदाराच्या नावापुढे डबल स्टार, नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी आयोगाने उचलले मोठे पाऊल, कशी घेणार दक्षता ?

Pune Bajirao Road Murder: पुण्यात कायद्याचा धाकच संपला? बाजीराव रोडवर दिवसाढवळ्या धारदार शस्त्राने खून, रस्त्यावर रक्तपात

Latest Marathi News Live Update : 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका होणार

Shukra Transit: २६ नोव्हेंबरपर्यंत तूळ राशीत राहणार शुक्र; मेष, वृषभसह 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव

SCROLL FOR NEXT