ncp esakal
महाराष्ट्र बातम्या

'नाकाबंदीला तालिबानी येणार आहेत का?' पडळकरांचा राष्ट्रवादीला टोला

स्नेहल कदम

राष्ट्रवादीचे नेते बळाचा वापर करून बैलगाडी शर्यतीच्या स्थानावर्ती नाकाबंदी करून शेतकऱ्याचा विश्वासघात करणार आहेत.

सांगली : गोवंशाची आणि शेतकऱ्यांची शान, ओळख असणाऱ्या बैलगाडी छकडा गाड्यांच्या शर्यती छळ कपटानं नामशेष करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसवाले (ncp leaders) करत आहेत. (political News) सुरूवातीला शेतकऱ्यांसमोर बैठका घेऊन छकडा शर्यतीला विरोध नसल्याचे त्यांनी भासवले, आता हे गृहखात्याच्या बळाचा वापर करून छकडा शर्यतीच्या स्थानावर नाकाबंदी करून शेतकऱ्यांचा विश्वासघात करत असल्याची टीका गोपिचंद पडळकर यांनी (gopichand padalkar) केली आहे. ट्वीट करुन त्यांनी राष्ट्रवादी नेत्यांवर निशाना साधला आहे. (sangli Update)

ते म्हणतात, राष्ट्रवादी बळाचा वापर करून बैलगाडी शर्यतीच्या स्थानावर्ती नाकाबंदी करून शेतकऱ्याचा विश्वासघात करणार आहेत. गोवंशाची शान आणि शेतकऱ्यांची ओळख असणारी बैलगाडी नामशेष करण्याचं काम यांनी सुरु केलं आहे. राष्ट्रवादीने गेली दोन वर्षापासून यासंबधित कोणताही अध्यादेश किंवा तारीख काढलेली नाही. जेव्हा मी शर्यत घ्यायचं ठरवलं त्यावेळी राष्ट्रवादी नेत्यांनी शेतकऱ्यांबरोबर बैठक घेऊन शर्यतीला विरोध नसल्याचे भासवले. गृहखात्याच्या बळाचा वापर आज पासूनच सर्वत्र नाकाबंदी लावण्यात येणार आहे. याठिकाणी शेतकरी येणार आहेत. अफगाणिस्तानहुन तालिबान (taliban) येणार नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. इतका बंदोबस्त लावून तुम्ही शेतकऱ्यांचा विश्वासघात करत आहात. त्यामुळे तुमची दुटप्पी भूमिका शेतकऱ्यांना कळत आहे. बैलगाडी शर्यत राजकारणाचा विषय असू शकतं नाही. जर बैलगाडी आणि शेतकऱ्यांवर प्रेम असेल तर राजकारण करू नका, असेही पडळकरांनी स्पष्ट केले आहे.

पडळकरांचे शेतकऱ्यांना आवाहन

शेतकऱ्यांनी यामध्ये ताकदीने उतरले पाहीजे. आपण जर ताकदीने उतरलात तरच आपला बैल आणि गोवंश वाचेल आणि आपल्या बैलगाडी शर्यतीही होतील, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रणबीर कपूरच्या 'रामायण' चा टीझर रिलीज; श्रीरामांच्या भूमिकेत अभिनेता शोभतोय का? प्रेक्षकांची प्रतिक्रिया काय? वाचून आश्चर्य वाटेल

College Student Death : शिक्षणाला कंटाळून सावंतवाडीत 17 वर्षीय विद्यार्थ्यानं गॅलरीतून उडी मारून संपवलं आयुष्य; चिठ्ठीतील मजकुराने उडाली खळबळ

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये आशा स्वयंसेविकांचे काळे कपडे घालून आंदोलन

High Court: आधी सेक्स नंतर ब्लॅकमेल... असंच सुरू राहीलं तर सुसंस्कृत समाजात राहणे कठीण; हायकोर्टाने दिले कारवाईचे आदेश!

Rahuri By-Election: अक्षय कर्डिलेंवरच भाजपचा भरवसा; राहुरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर, विखे पिता-पुत्रांची कर्डिलेंनाच पसंती?

SCROLL FOR NEXT