eknath shinde devendra fadnavis ajit pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Cabinet Meeting: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; निवृत्तीनंतरच्या निधीमध्ये वाढ अन्...

todays latest news: सरकारी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला अथवा कर्मचारी निवृत्त झाले तर त्यांच्या निधीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. सेवानिवृत्ती उपदान १४ लाखांवरुन २० लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

संतोष कानडे

Government Employee: राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक सोमवारी बोलावण्यात आलेली आहे. या बैठकीमध्ये एक मोठा निर्णय झाल्याची माहिती येत आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर असून निवृत्तीवेतन आणि मृत्यूनंतरच्या निधीमध्ये वाढ होणार आहे.

'साम टीव्ही'ने दिलेल्या वृत्तानुसार सरकारी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला अथवा कर्मचारी निवृत्त झाले तर त्यांच्या निधीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. सेवानिवृत्ती उपदान १४ लाखांवरुन २० लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे तीन वर्षांमध्ये सरकारी तिजोरीवर १०० कोटी रुपयांचा भार पडणार आहे. ऐन विधानसभेच्या तोंडावर कर्मचाऱ्यांना खूश करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलल्याचं बोललं जातंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भूकच गेली! मुंबईत प्रसिद्ध फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवणाच्या टेबलवर झुरळ, डॉक्टरने VIDEO शेअर करत तुकाराम मुंढेंना केलं टॅग

Palghar News : गणेश विसर्जनावेळी पालघरच्या सूर्या नदीत दुर्घटना; १७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू, तिघांना वाचवण्यात यश

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Marathi News Live Updates: दिवसभरात काय घडलं? वाचा सर्व अपडेट्स एका क्लिकवर

Nirgudsar News : कृषीपंपांच्या केबलवर चोरट्यांचा डल्ला

SCROLL FOR NEXT