बैलगाडा शर्यत Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

बैलगाडा शर्यतीवरील गुन्हे मागे? मंत्रिमंडळात चर्चेला सुरुवात

बैलगाडा शर्यतीवरील गुन्हे मागे घेण्याबाबत मंत्रिमंडळ सकारात्मक असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Bailgada Sharyat: बैलगाडा शर्यतीसंबंधी विविध गुन्हे मागे घ्यावे ही मागणी अनेक दिवसांपासून बेैलगाडाप्रेमी करत होते. सरकारच्या विविध मंत्र्यांकडून बैलगाडी शर्यतीवरील विविध गुन्हे मागे घेण्याबाबत सरकार प्रयत्नशील असल्याची विधाने येत होती. त्यानंतर आज बैलगाडा शर्यतीवरील गुन्हे मागे घेण्याबाबत मंत्रिमंडळामध्ये चर्चा सुरु झाली आहे. मंत्रिमंडळ याबाबत सकारात्मक असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. आता बैलगाडा शर्यतीशी संबंधित गुन्हे माघारी घेतले जाणार का? याकडे तमाम बैलगाडाप्रेमींचं लक्ष लागून राहिलं आहे. (Government positive to withdrawal of offenses on bullock cart race; discussion of cabinet began)

बैलगाडा शर्यतीवरील बंदीच्या काळात बंदी उठावी म्हणून विविध आंदोलने केली गेली. तसेच काही ठिकाणी शर्यतींचं आयोजनदेखील होत होतं. त्यानंतर कायद्याच्या उल्लंघनानंतर अनेक लोकांवर गुन्हे नोंदवण्यात आले होते. सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्यानंतर आता सर्वत्र अटी शर्तींसह बैलगाडा शर्यती सुरु झाल्या आहेत. यानंतर बैलगाडा शर्यतीवरील गुन्हे रद्द करावी अशी मागणी बैलगाडाप्रेमींसह अनेक क्षेत्रातील लोकांकडून होत होती. सरकारमधील मंत्रीही याबाबत सकारात्मक असल्याची चर्चा होती. त्यानंतर आज मंत्रिमंडळात चर्चा सुरु झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kini Toll Plaza Traffic : ‘फास्टॅग’ स्कॅनिंगला विलंब, किणी टोलनाक्यावर पाच किलोमीटर वाहनांच्या रांगा; पुणे बंगळुरू महामार्गावर वाहतूक कोंडी

Rajgad ST Bus: राजगड तालुक्यात एसटीचा खोळंबा; बस बंद पडल्याने ८० प्रवाशांना चार तास ताटकळावे लागले

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध शेवटच्या दोन वनडेत श्रेयस अय्यर कर्णधार; शुभमन गिल-गौतम गंभीर का नसणार संघात?

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणाचे बीड कनेक्शन; शिरूरच्या प्रकाश मिसाळला अटक, आरोपींची संख्या १८ वर

Senagaon Farmer Death : हृदयद्रावक घटना ! वीजपुरवठा अचानक सुरू झाला अन् रोहित्रावरच शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; मृतदेह ५ तास लटकत राहिला

SCROLL FOR NEXT