bhagatsingh koshyari esakal
महाराष्ट्र बातम्या

Bhagat Singh Koshyari: राज्यपाल कोश्यारी यांचं पुन्हा एकदा खळबळजनक वक्तव्य, म्हणाले..."

भगतसिंग कोश्यारी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत

रुपेश नामदास

Bhagat Singh Koshyari: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. त्यांच्या विधानांवरुन ते वाद ओढवून घेत आहेत. मात्र आता त्यांच्या एका वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज्यपाल पुण्यातील डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चरच्या वतीने वार्षिक पुरस्कार सोहळ्यात उपस्थित झाले होते.

हेही वाचा- Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’

त्यावेळी त्यांनी एक विधान केलं ते म्हणाले की, "मी स्वत:ला राज्यपाल मानत नाही, कोश्यारी यांनी असं वक्तव्य केलं. राज्यपाल यांचे भाषण सुरू झाले. त्यावेळी त्यांच्या समोरीच्या बाजूला व्हिडीओ रेकॉर्डिंग करणाऱ्याच्या व्यक्तीच्या मागे एक महिला बसली होती.

त्या महिलेला व्यासपीठावरील राज्यपाल दिसत नव्हते. त्यामुळे महिलेने राज्यपालांना दुसर्‍या बाजूच्या डायसवर येऊन बोलण्याची विनंती केली. त्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, "तुम्हाला भाषण ऐकायचं आहे की बघायचं आहे" असा मिश्किलपणे प्रश्न विचारताच सभागृहात एकच हशा पिकला.

तर पुढे म्हणाले "मैं मानता ही नही हूं की, मैं राज्यपाल हूँ" तुम्ही जसे बोलणार तसे मी करणार, तुम्ही बोला’ असं वक्तव्य राज्यपालांनी केलं. या वक्तव्याने सभागृहात चांगलाच हशा पिकला. मात्र राज्यापालंच हे वक्तव्य सुचक आहे. अशी चर्ची आता सुरू झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT