Vote
Vote 
महाराष्ट्र

पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लांबणीवर

सकाळन्यूजनेटवर्क
मुंबई - विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघासह राज्यातील चार मतदारसंघांत 8 जून रोजी होणारी निवडणूक लांबणीवर पडली आहे. या निवडणुकीची पुढील तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने म्हटले आहे. ही निवडणूक पुढे ढकलण्यासाठी कपिल पाटील व ऍड. निरंजन डावखरे यांनी आयोगाला तातडीने पत्र पाठविले होते.
सुटीनिमित्ताने शिक्षक व पदवीधर मतदार गावी गेले असल्यामुळे निवडणूक लांबणीवर टाकण्याची मागणी आमदार पाटील व आमदार डावखरे यांनी केली होती. 15 जून रोजी शाळा सुरू होणार असल्यामुळे नियोजन करून शिक्षक व पदवीधरांनी प्रवासाचे आरक्षण केले होते. ऐनवेळी आरक्षण बदलण्यास अडचणी येणार होत्या. ही बाब लक्षात घेऊन कपिल पाटील व कोकण पदवीधर मतदारसंघाचे ऍड्‌. निरंजन डावखरे यांनी निवडणूक जाहीर झाल्यानंतर लगेचच निवडणूक आयोगाला पत्र पाठविले होते. त्यांच्या पत्राची दखल घेऊन केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील चार मतदारसंघातील निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

SCROLL FOR NEXT