महाराष्ट्र बातम्या

Grampanchayat Result: राज्यातील 1079 गावांचा 'कारभारी' आज ठरणार

दत्ता लवांडे

मुंबई : गावकीच्या राजकारणातील आज महत्त्वपूर्ण दिवस आहे. राज्यातील जवळपास १०७९ ग्रामपंचायतींचा कारभारी आज ठरणार असून प्रतिष्ठितांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. तर एकूण ८७ ग्रामपंचायतीवर बिनविरोध सरपंचाची निवड झाली आहे. तर या निवडणुकीत कुणाचा गुलाल असेल हे पाहणे गरजेचे आहे.

(Gram Panchayat Election Result Latest Updates)

राज्यातील १८ जिल्ह्यातील ११६५ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. त्यासाठी काल मतदान पार पडले असून ८६ ग्रामपंचायतीवर बिनविरोध सरपंच निवडला गेला. तर उरलेल्या १०७९ ग्रामपंचायतींचा निकाल आज लागणार आहे. तर यासाठी अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

दरम्यान, शिवसेनच्या दोन्ही गटाच्या नाव आणि चिन्हाच्या बदलानंतर होणारी ही पहिली निवडणूक असल्यामुळे या निवडणुकीकडे लक्ष लागलेले आहे. मतमोजणीला सुरूवात झाली असून या निवडणुकीत जनतेचा कौल कुणाला मिळणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थेट जनतेतून होणार सरपंचाची निवड

थेट जनतेतून सरपंच निवडीचा प्रस्ताव शिंदे फडणवीस सरकारने मंजूर केला होता. त्यानंतर आता या निर्णयानुसार या ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Teacher Recruitment: शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय! व्यवस्थापनाच्या वादामुळे रखडलेली शिक्षक भरती आता थेट होणार; विद्यार्थ्यांना मोठा दिलासा..

Rahul Dravid Son Samit Dravid: राहुल द्रविडच्या मुलाने मैदानात घातला धुमाकूळ; 360° फटकेबाजीचा VIDEO व्हायरल

Land Acquisition: २० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना दिलासा! भरपाईवाढीच्या दाव्यांवर सहा महिन्यांत निर्णयाचे उच्च न्यायालयाचे आदेश

Amboli Waterfall : 'प्रति महाबळेश्वर' आंबोलीचा मुख्य धबधबा प्रवाहित! फेसाळणारे पाणी अन् दाट धुक्याचा थरार अनुभवण्यासाठी गर्दी; गोवा-कर्नाटकातूनही पर्यटकांची पावले वळली

Sillod News: सिल्लोडमध्ये खळबळ! डोंगरावर केमिकलच्या टाक्या टाकून पेटवल्या; उग्र वासाने नागरिकांमध्ये भीती, धोक्याची शक्यता..

SCROLL FOR NEXT