Dilip Walse Patil on Loud Speaker Guidelines sakal
महाराष्ट्र बातम्या

लाऊडस्पीकरसाठी येणार गाईडलाईन्स; गृहमंत्र्यांची माहिती

गाईडलाईन्स कधी जाहीर होणार याचीही माहिती यावेळी गृहमंत्र्यांनी दिली.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकर वाजवण्यासंदर्भात आता राज्य सरकारनं नव्या गाईडलान्स आणण्याच्या तयारीत आहे. याचे संकेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. तसेच या गाईडलाईन्स कधी जाहीर होतील याचीही माहिती त्यांनी दिली. (Guidelines for loudspeakers Information given by the Maharashtra HM Dilip Walase Patil)

गृहमंत्री वळसे म्हणाले, सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकर वाजवण्यासंदर्भात राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त हे मिळून या गाईडलाईन्स तयार करणार आहेत. येत्या एक-दोन दिवसात या गाईडलान्स जाहीर होतील.

आम्ही राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर लक्ष ठेऊन आहोत. राज्याची शांतता भंग करणाऱ्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा गंभीर इशाराही यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT