Gunaratna Sadavarte esakal
महाराष्ट्र बातम्या

Gunaratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंना दिलासा; 'या' प्रकरणात 'बार काऊन्सिल'ने दिली स्थगिती

कायम वादग्रस्त विधानं करुन चर्चेत राहणारे गुणरत्न सदावर्ते यांची वकिलीची सनद निलंबित करण्यात आली होती. या प्रकरणी आता बार काऊन्सिलने सदावर्तेंना दिलासा दिला असून निलंबनाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आलेली आहे.

संतोष कानडे

मुंबईः कायम वादग्रस्त विधानं करुन चर्चेत राहणारे गुणरत्न सदावर्ते यांची वकिलीची सनद निलंबित करण्यात आली होती. या प्रकरणी आता बार काऊन्सिलने सदावर्तेंना दिलासा दिला असून निलंबनाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आलेली आहे.

एस.टी. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामध्ये गुणरत्न सदावर्ते यांनी सहभाग घेतला होता. त्यावेळी त्यांनी सातत्याने मीडियासमोर बेजबाबदार विधानं करुन वादाला तोंड फोडलं होतं. वकिली व्यवसायाचा पांढरा बँड परिधान करुन त्यांनी विधान केल्याने एक प्रकारे आचारसंहितेचा भंग केला होता. शिवाय त्यांच्यावर गुन्हादेखील दाखल झालेला होता.

या प्रकरणी त्यांची सनद निलंबित करण्यात आलेली होती. आता त्यांना याच प्रकरणात दिलासा मिळाला आहे. गुरुवारी गुणरत्न सदावर्ते यांची सनद निलंबित करण्याच्या निर्णयाला बार काऊन्सिल ऑफ इंडियाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे सदावर्ते यांना दिलासा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 PLAYOFF SCENARIO: सनरायझर्स हैदराबादचा विजय, पण गुजरात टायनट्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचले? 'बाय वन गेट वन' ऑफर

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान संपले? SRHने विजयासह GT ला अंतिम ४ मध्ये पोहोचवले; १ जागा ३ स्पर्धक...

IPL 2026 Controversy : संजू सॅमसनने विजेच्या वेगाने बेल्स उडवल्या... OUT होताच हेनरिच क्लासन खवळला, अंगावर धावला Video

Gautam Adani: अमेरिकेत गौतम अदानींचा मोठा विजय! US मधील खटला कायमचा बंद; न्याय विभागाने आरोप मागे घेतले

Pune Council Seat Battle: पुणे विधान परिषद जागेसाठी राष्ट्रवादी-भाजपमध्ये रस्सीखेच

SCROLL FOR NEXT