FIR google
महाराष्ट्र बातम्या

पवारांच्या घरावर हल्ला : सदावर्ते आणखी अडचणीत! पत्नीविरोधात गुन्हा दाखल

मुंबई पोलिसांकडून जयश्री पाटील यांचा शोध सुरू आहे.

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी वकील सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांकडून जयश्री पाटील यांचा शोध सुरू आहे. सदावर्ते यांच्या अटकेनंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी पोलिस संरक्षण सोडलं होतं.

दरम्यान, जयश्री पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून मुंबई पोलिसांनी त्यांच्या शोध सुरु केला आहे. मुंबई पोलिसांचे संरक्षण त्यांनी का सोडलं असा सवाल उपस्थिच केला जात आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक केल्यानंतर दुसऱ्याचं दिवशी हे संरक्षण सोडलं आहे. ९ तारखेला सदावर्चर्ते यांना न्यायलयात हजर केलेल्या दिवसांपासून त्यांनी संरक्षण सोडलं होतं. वकील प्रदीप घरात यांनी न्यायलयात जयश्री पाटील यांचे नाव घेतल्यानंतर त्यांच्यावर पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्यात आला होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारपासून त्यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नसुन त्यांचा मोबाईलही बंद आहे. पोलिसांनी युद्ध पातळीवर त्यांचा शोध सुरु केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT