महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde: पुन्हा गुवाहाटी! शिंदे गट चालला रे.... हॉटेल झालं बुक

शिंदे आणि समर्थक आमदार पुन्हा एकदा गुवाहाटीला जाण्याच्या तयारीत

सकाळ डिजिटल टीम

राज्याच्या राजकारणात आणि शिवसेना पक्षातून बंड करून एकनाथ शिंदे आणि 40 आमदार बाहेर पडले. त्यानंतर शिंदे यांच्या बंडानंतर काही शिवसेना आमदार गुवाहाटीला गेले. गुवाहाटीतील रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये शिंदेसह बंड केलेले सर्व आमदार दिसून आले. त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आणि सत्तांतर झालं. आता पुन्हा शिंदे आणि समर्थक आमदार पुन्हा एकदा गुवाहाटीला जाण्याची तयारी झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह पुन्हा कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार आहेत. यासाठी गुवाहाटीत हॉटेलचं बुकिंग आणि अन्य तयारी पूर्ण करण्यात आली आहे. राज्यात जेव्हा सत्तांतराचा नाट्य घडत होतं तेव्हा सगळ्यात मोठ्या घडामोडी घडल्या त्या गुवाहाटीमद्धे. शिंदे गटाचे अनेक आमदार जेव्हा राज्यात परत आले तेव्हा त्यांनी कामाख्या देवीचं घेतलं होतं.

दरम्यान आता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसोबत पुन्हा एकदा गुवाहाटीला जातील आणि कामाख्या देवीचं दर्शन घेतील अशी माहिती समोर आली आहे. या जाण्याची सर्व तयारी झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यावर मंत्र्यांचा यु-टर्न! संघटनांच्या संतापानंतर सरकारची माघार; थेट अटकेच्या मुद्द्यावर भूमिका बदलली

महागडे LPG विसरा! भारताने शोधला नवा स्वयंपाकाचा गॅस; ऊर्जा क्षेत्रात महत्त्वाचा प्रयोग, जाणून घ्या मोठी योजना...

IPL 2026 मध्ये २-३ हजार धावा करायच्या आहेत! वैभव सूर्यवंशीचा आत्मविश्वास पाहून सारेच चक्रावले; म्हणाला, वैयक्तिक विक्रम...

Iran Israel War Anxiety : युद्धाची चाहूल आणि मनातली घालमेल; असुरक्षिततेच्या काळात भावनिक स्थैर्य कसे राखाल?

Gambhir on Dhoni: 'माझी इच्छा आहे की एक दिवस त्याने माझ्या जागेवर यावं आणि मी त्याला...' धोनीबद्दल काय म्हणाला गंभीर?

SCROLL FOR NEXT