महाराष्ट्र बातम्या

चंद्रकांत पाटलांनी पुरुषार्थ दाखवून लढावं; मुश्रीफांचा पलटवार

सकाळ डिजिटल टीम

सोमय्यांच्या मागे चंद्रकांत पाटील हेच सूत्रधार आहेत, असा घणाघात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे.

भाजपाच्या चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पुरुषार्थ दाखवून लढाई लढावी, सोमय्यांच्या मागे चंद्रकांत पाटील हेच सूत्रधार आहेत. भाजपचे नेत्यांकडून किरीट सोमय्या (kirit Somaiya) यांचा वापर सुरु आहे. असा घणाघात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केला आहे. सोमय्या यांनी केलेल्या आरोपानंतर मुश्रीफ यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी ते म्हणाले, सोमय्यांचे आजचे आरोप निव्वळ खोटे आहेत. किरीट सोमय्या यांच्या सीएच्या पदवीविषयी मला शंका आहे. ब्रिक्स कंपनी सोबत माझा आणि माझ्या जावयाचा सूतमात्र संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे. सोमय्या यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असून त्यांचावर दावा दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

पुढे ते म्हणाले, मला भाजपमध्ये येण्याची ऑफरही दिली होती. माझ्यावरील आरोप हे चंद्रकांत पाटील यांचं षडयंत्र आहे. कोल्हापूर जिल्ह्यातलं त्यांच आणि भाजपाचं अपयश लपवण्यासाठी ते माझ्यावर आरोप करत आहेत. चंद्रकांत पाटलांनी पुरूषार्थाप्रमाणं लढावं. ते माझ्यावर, माझ्या कुटुंबावर नाहक आरोप करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI चा मोठा निर्णय! एकदिवसीय क्रिकेटला नवा आकार; प्लेट ग्रुप सिस्टीम लागू, नेमका बदल काय होणार?

Latest Marathi News Updates : जळगावच्या पाचोर्‍यातील पिंपळगाव पोलीसाची हातभट्टीवर मोठी कार्यवाही

Shirur Crime : मेडिकल चालकाची डॉक्टरला शिवीगाळ करीत पट्ट्याने मारहाण; डॉक्टर जखमी

Umarga Crime : तरुणाच्या खुन प्रकरणातील दोन आरोपींना अटक; उमरगा पोलीसांची उल्लेखनीय कामगिरी

Uttarakhand : मुख्यमंत्र्यांच्या हातचा चहा पिऊन भराडीसैंणमधील लोक झाले तृप्त, CM धामींनी मॉर्निंग वॉकवेळी साधला जनतेशी संवाद

SCROLL FOR NEXT