rain esakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यात आजपासून दोन दिवस मुसळधार; हवामान खात्याचा इशारा

स्नेहल कदम

आता पुढील दोन ते तीन दिवस पुन्हा एकदा काही भागात मुसळधार तर काही भागात तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

रत्नागिरी : मागील दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये पावसाची रिपरिप सुरू आहे. हा पाऊस पडण्याच मुख्य कारण म्हणजे या भागात एक शेअर झोन निर्माण झाला आहे. (maharashtra monsoon news) त्यामुळे या भागात पाऊस सुरु आहे. राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी होते, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिली आहे. (maharashtra News) आता पुढील दोन ते तीन दिवस पुन्हा एकदा काही भागात मुसळधार तर काही भागात तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (rain update konkan)

दरम्यान आज आणि उद्या या दोन दिवसांमध्ये राज्यातील या ठराविक भागांत काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्‍यता वर्तवली आहे. या भागांत अनेक ठिकाणी मुसळधार (heavy rain in konkan) पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. या पावसाचा आणि वातावरणाचा परिणाम उत्तर कोकणातही दिसून येणार आहे. कोकणातील रायगड, मुंबई, (mumbai) ठाणे, पालघर या जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक तर एखाद्या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असल्याची माहिती माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘NO REFUND, NO EXCHANGE’ बोर्ड लावला म्हणून पैसे परत मिळणार नाहीत? वस्तूमध्ये प्रॉब्लेम आल्यास ग्राहक काय करू शकतो? पाहा

ESIC Medical College : हरिद्वारमध्ये ESIC मेडिकल कॉलेजला मंजुरी; प्रत्येक बॅचमध्ये ५० MBBS विद्यार्थ्यांना प्रवेश

Ladki Bahin Yojana 1800 Viral Claim : लाडकी बहीण योजनेत मिळणार 1800 रुपये? सोशल मीडियावरील 'तो' दावा दिशाभूल करणारा; DGIPR कडून फॅक्टचेक

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर १० ऑक्टोबरला CJPचे आंदोलन

Dino Morea: मिठी गैरव्यवहार प्रकरणी अभिनेता डिनो मोरियाची 8 तास चौकशी, जबाब नोंदवून सोडलं; चौकशीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT