Raj Thackeray Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

इतर पक्षांसारखे जात पाहून मी जेवणार नाही, मला जात कळत नाही : राज ठाकरे

'संपर्क कार्यालय न उघडता लोकांनी तुम्हाला हे काम करा असे विचारले पाहिजे.'

गणेश पिटेकर

पुणे - काय चाललय राज्यात. सत्ताधारी म्हणतात आम्हाला संपायला निघाले, विरोधी पक्ष म्हणतात की आम्हाला संपायला निघाले, असा टोला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाविकास आघाडी सरकार व भाजपला लगावला आहे. पुणे (Pune) येथे आज बुधवारी (ता.नऊ) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirman Sena) वर्धापन सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. शिव्या काय देता? चिंता काय तर एकमेकांवर रेड टाकणे, यातच रस. जे तुम्हाला मतदान करतात त्यांचे आभार माना. म्हणे संपर्क कार्यालय .. संपर्क कार्यालय न उघडता लोकांनी तुम्हाला हे काम करा असे विचारले पाहिजे. सरकारकडे जात नाहीत आपल्याकडे येतात. याचे कारण त्यांना विश्वास असतो की त्यांचे प्रश्न सुटेल.(I Am Not Follow Caste System, Said MNS Chief Raj Thackeray In Pune)

लोक आपल्याकडे येतात.. नोकरी, शिक्षणासाठी येतात तेव्हा मला वाटते १६ वर्षांतील हे काम आहे. इतर पक्षांसारखे जात पाहून मी जेवणार नाही. मला जात कळत नाही. माझे सहकारी म्हणून मी तुमच्याकडे पाहातो, असे राज ठाकरे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

SCROLL FOR NEXT