Tukaram Mundhe esakal
महाराष्ट्र बातम्या

41 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या! तुकाराम मुंढेंची दीड महिन्यात पुन्हा बदली; धनंजय मुंडेंच्या खात्याचं काम बघणार

संतोष कानडे

मुबंईः आयएएस अधिकाऱ्यांच्या पुन्हा एकदा बदल्या झालेल्या आहेत. राज्य सरकारमध्ये जसे फेरबदल होत आहेत तशाच अधिकाऱ्यांच्याही बदल्या होत आहेत. आज राज्यातल्या ४१ आयएएस अधिकाऱ्याच्या बदल्या झालेल्या आहेत.

दीड महिन्यापूर्वी मराठी भाषा विभागात तुकाराम मुंढेंना जबाबदारी मिळाली होती. आता नव्याने मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या धनंजय मुंडे यांच्या कृषी खात्याचे सचिव म्हणून तुकाराम मुंढे काम बघतील.

राज्य सरकारच्या वतीने ४१ अधिकाऱ्यांच्या बदलीची यादी आज संध्याकाळी प्रसिद्ध करण्यात आली आहे. दीड महिन्यांपूर्वी तुकाराम मुंढे यांच्याकडे मराठी भाषा विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली होती. आता ते कृषी आणि पशुसंवर्धन विभागाचे सचिव म्हणून काम बघतील. १६ वर्षांमध्ये तुकाराम मुंढे यांच्या २० बदल्या झालेल्या आहेत.

कोणत्या अधिकाऱ्याची कुठे बदली?

१. राजेंद्र क्षीरसागर- मुंबई जिल्हाधिकारी

२. वर्षा ठाकूर- लातूर जिल्हाधिकारी

३. संजय चव्हाण- अतिरिक्त कंट्रोलर ऑफ स्टॅम्प

४. आयुष प्रसाद- जळगाव जिल्हाधिकारी

५. श्रीमती भुवनेश्वरी एस.- वाशिम जिल्हाधिकारी

६. अजित कुंभार- अकोला जिल्हाधिकारी

७. श्रीकृष्णकांत पांचाळ- जालना जिल्हाधिकारी

८. डॉ. पंकज अशिया- यवतमाळ जिल्हाधिकारी

९. कुमार आशीर्वाद- सोलापूर जिल्हाधिकारी

१०. अभिनव गोयल- धुळे जिल्हाधिकारी

११. सौरभ कटियार- अमरावती जिल्हाधिकारी

१२. तृप्ती धोडमिसे- सांगली झेडपी सीईओ

१३. अंकित- जळगाव झेडपी सीईओ

१४. शुभम गुप्ता- धुळे झेडपी सीईओ

१५. मीनल करनवाल- नांदेड झेडपी सीईओ

१६. डॉ. मैनाक घोष- यवतमाळ झेडपी सीईओ

१७. मनिषा आव्हाळे- सोलापूर झेडपी सीईओ

१८. सावन कुमार- नंदुरबार झेडपी सीईओ

१९. अनमोल सागर- लातूर झेडपी सीईओ

२०. आयुषी सिंग- गडचिरोली झेडपी सीईओ

२१. वैष्णवी बी.-अकोला झेडपी सीईओ

२२. पवनीत कौर- पुणे जीडीएस संचालक

२३. गंगाथरण डी.- मुंबई मनपा सहआयुक्त

२४. अमोल येडगे- म.रा.शि.सं.प्र.

२५. शानमुगराजन एस.- मुंबई अति. विकास आयु.

२६. विजय राठोड- मुंबई उद्योजक महामंडळ सीईओ

२७. नीमा अरोरा- संचलक माहिती तंत्रज्ञान विभगा

२८. वैभव वाघमारे- गडचिरोरी सहाय्यक जिल्हाधिकारी

२९. संतोष पाटील- कोल्हापूर झेडपी सीईओ

३०. आर.के. गावडे- परभणी जिल्हाधिकारी

३१. आंचल गोयल- नागपूर मनपा अति. आयुक्त

३२. संजय खंदारे- मुख्य सचिव पा.पु. आणि स्वच्छता

३३. तुकाराम मुंढे- सचिव कृषी आणि ADF

३४. जलज शर्मा- नाशिक जिल्हाधिकारी

३५. डॉ. ए.एन.करंजकर- नाशिक मनपा आयुक्त

३६. आर.एस. चव्हाण- पुणे झेडपी सीईओ

३७. पृथ्वीराज बी.पी. - नागपूर स्मार्टी सीटी सीईओ

३८. रुचेश जयवंशी- NRLM, मुंबई सीईओ

३९. मिलिंद शंभरकर- सीईओ महात्मा फुले जनआरोग्य

४०. मकरंद देशमुख- मुख्य सचिव कार्यालय, मंत्रालय

४१. डॉ. बी.एन. बस्तेवाड- रायगड झेडपी सीईओ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT