mumbai rain update ahmednagar road rayte bridge under water traffic jam heavy rain monsoon sakal
महाराष्ट्र बातम्या

Mumbai Rain: मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा; पुणे, कोल्हापूर, साताऱ्यासह सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

मुंबईकरांनी आवश्यक ती खरबरदारी घ्यावी, असं आवाहन विभागाकडून करण्यात आलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबईत उद्या अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. त्यामुळं मुंबईकरांनी आवश्यक ती खरबरदारी घ्यावी, असं आवाहन विभागाकडून करण्यात आलं आहे.

त्याचबरोबर पुणे, कोल्हापूर, साताऱ्यासह सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. (IMD Mumbai Rain Heavy rain warning Orange alert for six districts including Pune Kolhapur Satara)

हवामान खात्याच्या माहितीनुसार, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या सहा जिल्ह्यांना २७ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तर मुंबईत उद्या मुसळधार ते अति मुसळधार पाऊस बरसेल असा अंदाज मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Politics : “अब तुम्हारी खैर नहीं”, हसन मुश्रीफांचा कोणाला इशारा; संजय मंडलिकांच्या पॅनेलवर काय म्हणाले...

Pune News : आईची नजर चुकवून खेळायला बाहेर पडले अन् चार तासानंतर मृतदेहच सापडले; पुण्यात सख्ख्या बहीण-भावासोबत नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update: : लातूरच्या रेनापुर नगरपंचायत निवडणुकीतून ठाकरे सेनेच्या 11 उमेदवारांनी पूर्णपणे माघार

Pune Airport : पुणे विमानतळावर 'ए-३२१' विमानांची 'भरारी'! प्रवासी क्षमता ४० ने वाढली, एका दिवसातील विक्रमी प्रवासी संख्या ३५ हजारांवर

Viral Video 'नेहा कक्करने टीशर्टवर घातली ब्रा' नेटकरी म्हणाले...'आवरा जरा हिला' व्हिडिओ चर्चेत

SCROLL FOR NEXT