Imtiaz Jaleel  
महाराष्ट्र बातम्या

...मी कसा रेनकोट घालू? म्हणत जलील यांचा भर पावसात औरंगाबादच्या नामांतराला विरोध

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद - महाराष्ट्रातील आधीच्या महाविकास आघाडी सरकारने अखेरच्या कॅबिनेट बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. यामध्ये सर्वात महत्त्वाचा निर्णय होता, तो औरंगाबादचे नामांतर करण्याचा. यावरून आता एमआयएमचे नेते आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील आक्रमक झाले असून त्यांनी नामांतराला विरोध करण्यासाठी पावसात सभा घेतली. (Imtiaz Jaleel news in Marathi)

औंरगाबाद येथे आयोजित सभेत जलील यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. भर पावसात जलील यांनी सभा घेतली. यावेळी ते म्हणाले समोर तरूण पावसात भिजत असताना मी रेनकोट घालून कसकाय बोलू अशी भावनिक साद त्यांनी उपस्थितांना घातली. याशिवाय त्यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये केलेल्या विधानाचा समाचार घेतला. ''झुट बोले कव्वा कांटे'' असे म्हणत त्यांनी पवारांवर टीका केली.

औंरगाबादच्या नामांतराच्या मुद्दावर पवार म्हणाले होते की, महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात नामांतराचा मुद्दा नव्हता. तसेच नामांतराच्या मुद्दावर सुसंवाद झाला नव्हता असंही असं पवार यांनी स्पष्ट केलं होतं. या विधानामुळे शरद पवार यांनी नामांतराच्या निर्णयातून राष्ट्रवादी काँग्रेसला बाजुला केलं का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : ज्ञानेश कुमार यांनी माफीचा साक्षीदार व्हावे! राहुल गांधींचा मोर्चाआधी मोठा इशारा, 'एसआयआर' मधील खरे गुन्हेगार दुसरेच..

IND vs NZ : भारतीय संघाला धक्का, स्टार फलंदाजाने लंगडत मैदान सोडले; न्यूझीलंड दौऱ्यासाठी उद्या होणार होता रवाना, पण...

Ladki Bahin Yojana Payment Update : ...तर खात्यात जमा होणार एकत्र 3000 रुपये? लाडकी बहीण योजनेच्या नव्या अपडेटने वाढवली उत्सुकता, नवरात्रीत लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार?

नवरात्रीच्या उत्सवाला गालबोट! देवीच्या दर्शनासाठी दुचाकीवरून निघाल्या, वाटेतच टँकरने उडवलं; ४ वर्षीय चिमुकलीसह मायलेकीचा दुर्दैवी अंत

OnePlus 16 स्मार्टफोन होणार लाँच! 9000mAh बॅटरीसह 185FPS गेमिंग सपोर्ट; जाणून घ्या दमदार फीचर्स...

SCROLL FOR NEXT