indurikar maharaj esakal
महाराष्ट्र बातम्या

Indurikar Maharaj : 'ते' वक्तव्य इंदुरीकर महाराजांना भोवलं! औरंगाबाद खंडपीठाचे गुन्हा दाखल करण्याचे आदेश

रोहित कणसे

प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या अडचणीत मोठी वाढ होताना दिसत आहे . त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. जिल्हा सत्र न्यायालयाने इंदोराकर महाराजांना दिलासा दिल्यानंतर अंधश्रद्धा निर्मुलन आणि राज्य सरकार औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. त्यानंतर हे आदेश देण्यात आले आहेत.

प्रकरण काय आहे?

विनोदी किर्तनासाठी राज्यभरात प्रसिद्ध असलेले इंदुरीकर महाराज यांनी काही दिवसांपूर्वी लिंगभेदाबाबत एक वक्तव्य केलं होतं. यामध्ये त्यांनी सम तारखेला आणि विषय तारखेला शरिरसंबंध आल्यानंतर कसा मुलगा किंवा मुलीचा जन्म होतो याबद्दल विधान केलं होतं. या वक्तव्यानंतर अंधश्रद्धा निर्मुलन समिती आणि जिल्हा शैल्य चिकित्सक यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.

अडचणी वाढणार...

तक्रार दिल्यानंतर हे प्रकरण जेएमएफसी कोर्टात चाललं, त्यानंतर कोर्टाने इंदुरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. पुढे हे कोर्ट सेशन कोर्टात गेलं. सेशन कोर्टात हा गुन्हा रद्द करण्यात आला.

त्यानंतर अंधश्रद्धा निर्मुलन समिती आणि राज्य शासनाच्यावतीने औरंगाबाद खंडपीठात धाव घेण्यात आली. त्यानंत औरंगाबाद खंडपीठाने या प्रकरणात आज या प्रकरणात निकाल देत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mallikarjun Kharge : पंतप्रधान मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान; भाजपची आज देशभरात निदर्शने

Gokul Chairman Election Latest News : 'गोकुळ'चा अध्यक्ष आमचाच होणार! तांत्रिक मुद्द्यांवर महायुतीचे नेते अडथळा आणणार नाहीत; सतेज पाटील यांचा मोठा दावा

'एकही वर्ष गेलेलं नाही, ज्या वर्षी मी काम केलं नाही' सचिन पिळगांवकर नेहमी स्वतःचंच उदाहरण का देतात? स्वत: सांगितलं कारण, म्हणाले…

Ambabai Temple Donations : अंबाबाई चरणी 20 लाखांचे सोने, 44 लाखांची चांदी; नवरात्रोत्सवात भाविकांकडून भरभरून दान, 36 लाखांवर रक्कमही खजिन्यात

El Nino: ‘एल निनो’मुळे थुथुकुडीची केळी धोक्यात; मॉन्सूनच्या अपुऱ्या पावसामुळे तमिराभरणी नदीचे सिंचन थांबले

SCROLL FOR NEXT