Sudhir Mungantiwar esakal
महाराष्ट्र बातम्या

गांधी जयंतीपासून राज्यात होणार 'हॅलो' ऐवजी 'वंदेमातरम्' अभियानाला सुरुवात

सांस्कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जनतेला याचं आवाहन केलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गांधी जयंतीपासून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. याअंतर्गत हॅलो ऐवजी वंदेमातरम् अभियानाचा शुभारंभही होणार आहे. या अभियानात राज्यातील जनतेनं सहभागी व्हावं, असं आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. (Instead of Hello Vandemataram campaign will be started in state from Gandhi Jayanti)

भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा कार्यक्रम आयोजित केला आहे. या सेवा पंधरवड्यानिमित्त आता राज्यातील जनतेनं फोनवर बोलताना हॅलो ऐवजी वंदेमातरम् बोलावं असं आवाहन शिंदे-भाजप सरकारनं केलं आहे. या अभियानाचा शुभारंभ वर्धा या महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम आश्रमातून होणार आहे.

हॅलो ऐवजी वंदेमातम् चा आग्रह का?

दरम्यान, देशातील प्रत्येक नागरिकामध्ये राष्ट्रभक्ती निर्माण व्हावी, त्यादृष्टीनं राज्यातील जनतेनं एकमेकांशी संवाद साधताना हॅलो ऐवजी वंदे मातरम् म्हणावं, असं आवाहन मुनगंटीवार यांनी केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

Nirgudsar News : कृषीपंपांच्या केबलवर चोरट्यांचा डल्ला

Junnar News : जुन्नर शहरात श्री तुळजाभवानी माता पलंगाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी

FOREIGN JOB OPPORTUNITIES: या राशींच्या लोकांना मिळू शकते परदेशात जाण्याची संधी; करिअर आणि पैशांसाठी ठरू शकतो मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT