Mantralaya Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

मंत्रालयातील इंटरनेट बंद; कामे रखडली

इंटरनेट बंद झाल्यानं सर्व कामे थांबली आहेत.

सुधीर काकडे

इंटरनेट हा सध्या सरकारी कामकागाजाचा एक महत्वाचा भाग आहे. त्यामुळे कुठल्याही सरकारी कार्यालयाचं काम हे इंटरनेट सेवेशिवाय चालू शकत नाही. अशीच काहीसी परिस्थिती सध्या मंत्रालयात (Mantralaya) झाली असून, मंत्रायलयातील सर्व भागांमधील इंटरनेट बंद (Internet Off) झाल्याचं समोर आलंय. मागच्या तीन तासांपासून इंटरनेट बंद आहे.

मंत्रालयातील इंटरनेट सेवा 1:30 वाजेपासून ही इंटरनेट सेवा बंद झाल्याची माहिती मिळाली असून, संपूर्ण कामं यामुळे ठप्प झाली आहेत. यानंतर तांत्रिक विभागाकडून सर्व प्रकारे युद्ध पातळीवर तयारी सुरु आहे. मात्र दुपारी 4:30 वाजेपर्यंत हे इंटरनेट का बंद झालं याचं कारण समजू शकलेलं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

SCROLL FOR NEXT