Jijau Janmotsav  sakal
महाराष्ट्र बातम्या

जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शासकीय पूजन

कोरोनामुळे जन्मोत्सव साजरा होतोय साध्यापद्धतीने साजरा

गजानन काळुसे

सिंदखेड राजा : आज १२ जानेवारी ला सिंदखेड राजा (Sindkhed Raja) येथील ४२४ वा जिजाऊ जन्मोत्सव निमित्त राजवाड्यातील जिजाऊंचे पुतळ्याचे पूजन करून जन्मोत्सवाला सुरवात झालीय. आज सकाळी बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingne) आणि वंशज यांनी माँ साहेब जिजाऊ चे पूजन यांच्या हस्ते संपन्न झाले, पुजनवेळी जिजाऊ भक्त उपस्थित होते. यावेळी जय जिजाऊ जय जिजाऊ च्या घोषणा ने परिसर दणाणले होता.

दरवर्षी मोठ्या थाटात साजरा होणारा जिजाऊ जन्मोत्सव सोहळा ह्यावर्षी कोरोनामुळे अगदी साध्या पद्धतीने साजरा होतोमराठा सेवा संघाने आवाहन केल्यानुसार ह्यावर्षी फक्त ५० लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा होतो आहे. त्यामुळे जिजाऊ भक्तांची ह्यावर्षी गर्दी याठिकाणी पहायला मिळत नाही. मात्र जिजाऊ जन्मोत्सव असल्याने राजवाडा आणि जिजाऊ सृष्टी वर विद्युत रोषणाई केलेली आहे. शिवाय घरीच राहून जिजाऊ याना मानवंदना करावी, असे आवाहन पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Silver News : सोने चांदी आणखी उतरणार? महिन्याची सुरूवात दरातील घसरणीने, जाणून घ्या आठवड्यातील दर

US Iran Tensions : मध्यपूर्वेतील युद्धाचे संकट टळले ! अमेरिकेने इराणवरील हल्ले तूर्तास थांबवले; डोनाल्ड ट्रम्प यांनी का घेतला निर्णय?

Mumbai Rain: धरण क्षेत्रात पावसाची दमदार हजेरी, मुंबईचा पाणीसाठा ९० टक्क्यांच्या उंबरठ्यावर; सध्याची आकडेवारी किती?

Latest Marathi News Live Update : पंतप्रधानांच्या आवाहनानुसार देशातील नवे कायदे राज्यातही अंमलात आणणार - मुख्यमंत्री विष्णू देव साय

Koyna Water Release: कोयना धरणातून मोठा विसर्ग! ९१ टीएमसी पाणीसाठा, कृष्णा नदीची पातळी वाढली

SCROLL FOR NEXT