Jitendra Awhad esakal
महाराष्ट्र बातम्या

Jitendra Awhad Video : जितेंद्र आव्हाडांचं रॅप साँग ऐकलं का? अरे पचास खोका...

संतोष कानडे

मुंबईः मुंबईतल्या बीकेसी मैदानात महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा झाली. या सभेमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी एक रॅप साँग गायलं.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, पन्नास खोक्यांवर रॅप साँग बनवल्याने मुंबई-पुण्यातल्या तरुणांना सरकारने जेलमध्ये टाकलं. परंतु आज मीच एक रॅप साँग बनवलं आहे.

अरे पचास खोका...

अरे पचास खोका तुमने खाया.. महाराष्ट्रने क्या पाया

अरे पचास खोका ...

लडके ने उसके गले पे लाया, तो पुलिसने उसे जेल में लाया

अरे पचास खोका तुमने खाया.. महाराष्ट्रने क्या पाया

अरे पचास खोका बोलतोही तुम क्यूं चिडते हो

अपनाही रिश्ता पचास खोके से क्यूं जोडते हो

असं रॅप जितेंद्र आव्हाडांनी यावेळी सादर केलं.

बारसु येथील रिफायनरीबद्दल बोलतांना आव्हाड म्हणाले की, रिफायनरी कोकणातच करण्याचा अट्टहास का आहे? बारसु येथील आंदोलन वाईट पद्धतीने चिरडण्याचं काम करण्यात येत आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या भाषणातील मुद्दे...

  • बारसुमध्ये महिलांना आमानूषपणे मारहाण करण्यात आली

  • आंदोलन चिरडलं जात नाही, ते जास्त उफाळतं

  • रिफायनरी कोकणामध्ये कशासाठी?

  • ३०-३५ वर्षे रखडलेला बीडीडीचा प्रकल्प आम्ही सुरु केला

  • आता कुणाविरुद्ध काही बोलायचं राहिलचं नाही

  • बोललं की आत टाकलं जातं

  • परिस्थितीविरुद्ध लढणं हाच खरा विद्रोह असतो

  • पुण्यातल्या रॅप साँगवर कारवाई करुन अन्याय केला

  • तुम्ही पन्नास खोके घेतले पण महाराष्ट्राला काय मिळालं

  • महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकत्र राहिली तर कुणाचा बाप रोखू शकणार नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Gogawale on Manoj Jarange Patil : "कोणी ऐऱ्यागैऱ्याने त्याचे श्रेय घेऊन ठाण्याला आव्हान देऊ नये,”, भरत गोगावलेंचे मनोज जरांगेंवर थेट आरोप

Fertilizer Allocation System : आधार, सातबारा अन् पिकानुसार ठरणार खतांचा कोटा ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ प्रणाली; वाळवा पंचायत समितीत खत विक्रेत्यांना प्रशिक्षण

Asian Games 2026: दीपिका सेहरावतचे रेकॉर्ड ब्रेकिंग गोल! थायलंडवर २०-१ असा दणदणीत विजय; १९८२ नंतर सुवर्णपदकाच्या शोधात

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमारच, त्यांचा तातडीने राजीनामा घ्या; उद्धव ठाकरे आक्रमक

Uddhav Thackeray Eknath Shinde : वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा १७ वर्षांनी निकाल; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंबाबत कल्याण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

SCROLL FOR NEXT