Devendra Fadnavis, Eknath Shinde and Nana Patole 
महाराष्ट्र बातम्या

Kasba Bypoll Election : बिनविरोध निवडणुकीसाठी शिंदेंचा फोन आला होता, पण...; पटोलेंची भूमिका

सकाळ डिजिटल टीम

पुणे - पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांना फोन केला होता. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. (Nana Patole news in Marathi)

नाना पटोले म्हणाले की, मुख्यमंत्री शिंदेंचा फोन मला कसबा मतदारसंघासाठी आला होता. त्यांनी मला परंपरेचा मुद्दा सांगितला. वास्तविक एखाद्या आमदारांच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबातील सदस्याला संधी देण्यात येते. पण आता कसब्यात तस काही नाही. कसब्यात भाजपने कुटुंबाव्यतिरिक्त उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आम्ही निवडणुकीची तयारी करत आहे.

दरम्यान चिंचवडचा निर्णय़ आपल्याला माहित नाही. कारण तिथली जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवत आहे. असो. तरी मी शिंदे यांना सांगितलं की, तुम्ही प्रस्ताव द्या. तसेच सरकार म्हणून विरोधकांचे कामं थांबवले आहेत, त्यावरही मी शिंदे यांच्याशी बोललो. सध्या तरी कसबा निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रश्नच येत नाही, अस पटोले म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: सरकार मराठा समाजापेक्षा मोठं नाही; 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत जरांगेंचा थेट इशारा, अंतरवालीत येण्याचे आवाहन

Koyna Dam Water Level कोयना ९२ टक्के भरले, ६ दरवाजे ३ फुटापर्यंत उघडणार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Dombivli News: अल्पवयीन मुलीचा लोकलच्या धडकेत मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, पोस्टमार्टम रिपोर्ट समोर; तरुणाला अटक, ३ महिन्यापूर्वी...

Marathi News Live Updates : हैद्राबादमधील पेट्रोल आणि डिझेल रिक्षांचे ईव्हीमध्ये रूपांतर करण्यासाठी सरकाकडून १.५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान

AUS vs BAN 1st Test : बांगलादेशमुळे कसोटी क्रिकेटमध्ये भूकंप! ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चीत, भारताचा फायदा; वाचा WTC Final Scenario

SCROLL FOR NEXT