kirit Esakal
महाराष्ट्र बातम्या

सरनाईकांविरोधात सोमय्या आक्रमक, पोलिसांत करणार तक्रार

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या विरोधात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आक्रमक झाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या विरोधात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आक्रमक झाले आहेत. मंत्रालयातील फोटो प्रकरणी सोमय्या प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या विरोधात मरीन लाइन्स पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार आहेत. प्रताप सरनाईक यांनी आरटीआय गोपनीयतेचे उल्लंघन केले आहे आणि माझ्या झेड श्रेणी सुरक्षा नियमांशी तडजोड केली आहे. (Kirit Somaiya Aggressive Against Pratap Sarnaik, He Will Go To Police)

त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करायची असे ट्विट किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी मंत्रालयात माहिती अधिकारी अंतर्गत सोमय्या यांनी काही कागदपत्रे तपासले होते. त्याबाबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सरकारने संबंधित अधिकाऱ्यांना नोटीसही बजावल्या आहेत. (Mumbai)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT