Kirit Somaiya esakal
महाराष्ट्र बातम्या

घोटाळेबाज राक्षसाचा नाश करण्यासाठी कोल्हापूरला निघालोय

सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

मी तर ठाकरे व पवार सरकारला चॅलेंज केलं होतं. हिम्मत असेल तर अडवून दाखवा.

कऱ्हाड (सातारा) : घोटाळेबाज राक्षसाचा नाश करणासाठी मी कोल्हापुरातील आंबेमातेच्या दर्शनाला निघालोय, असं म्हणत भाजप नेते किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) यांनी मंत्री हसन मुश्रीफांवर (Hasan Mushrif) निशाणा साधलाय. कोल्हापूर दौऱ्यावर निघालेल्या सोमय्यांचे उंब्रजला कार्यकर्त्यांनी स्वागत केले. त्यावेळी त्यांनी माध्यमांशीही संवाद साधला.

सोमय्या पुढे म्हणाले, आंबेमातेची अनेक रूपे आहेत. त्यातील शक्तीचं रूप महत्वाचंय. त्या शक्तीच्या रूपातूनच भ्रष्टाचाररूपी राक्षस संपविण्याचा आशज्ञ वाद मी घेवून, त्या विरोधात लढा देत आहे.

सोमय्या पुढे म्हणाले, सरकारच्या बंदीला कोण भिक घालतो. मी तर ठाकरे व पवार सरकारला चॅलेंज केलं होतं. हिम्मत असेल तर अडवून दाखवा. त्यांनी तो प्रयत्न केला. मात्र, जनता माझ्याबरोबर आहे हे समजल्यावर त्यांनी बंदी इज्जत रहावी म्हणून मागे घेतली, असा घणाघातही त्यांनी केला. सोमय्या उंब्रज मार्गे कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT