किरीट सोमय्या  sakal
महाराष्ट्र बातम्या

ग्रामविकास मंत्रालयाचे 1,500 कोटींचे टेंडर मुश्रीफांच्या घरातच : सोमय्यांचा आरोप

अर्चना बनगे

कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष किरीट सोमय्या (kirit Somaiya) यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif)यांच्या विरोधात आज मुरगूड (Murgud)पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. आज त्यांनी कोल्हापुरात येताच अंबाबाईचे दर्शन घेतले. संध्याकाळी त्यांनी ग्रामविकास मंत्रालयाचे १,५०० कोटींचे टेंडर मुश्रीफांनी आपल्या कुटुंबाला दिले. असा आरोप ही केला.यावरून मुश्रीफांनी आरोप खोडले.असा हायहोल्टेज सोमय्या यांचा दौरा ठरला.

ग्रामविकास मंत्रालयाचे 1,500 कोटींचे टेंडर मुश्रीफांच्या घरातच : सोमय्यांचा आरोप

आज दुपारी ४ वाजता कोल्हापूर येथे मी मंत्री हसन मुश्रीफांचा आणखी एक घोटाळा, ₹१,५०० कोटीचा घोटाळाचा खुलासा करणार; किरीट सोमय्या

किरीट सोमय्या राज्यपालांना भेटून करणार तक्रार. दिल्ली येथे मानवाधिकार आयोग यांच्याकडे देखील दाद मागणार आहेत.

सोमय्यांनी दिली मुश्रीफांविरोधात तक्रार; आता राज्यपालांना ही भेटणार

किरीट सोम्मया मुरगूडमध्ये दाखल.

ईडीची कारवाई सुरु होताच, काहीजण हाॅस्पिटलात दाखल; सोमय्यांचा मुश्रीफांवर निशाणा

भावना गवळीचे सहकारी सहीद खान याला अटक, मला मारण्याचा प्रयत्न

घोटाळेबाजांनी मला मारण्याचा प्रयत्न केला, सोमय्यांचा आरोप

भ्रष्टाचाररुपी राक्षसाला संपविण्यासाठी मला ताकद दे, सोमय्यांचे अंबाबाईला साकडे

अंबाबाई दर्शनानंतर किरीट सोमय्यांना पोलिसांचा गराडा

किरीट सोमय्या यांनी घेतले अंबाबाईचं दर्शन

अयोध्या हाॅटेलात सोमय्यांचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत..५

कोल्हापूर : भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी सोमय्यांचं केलं औक्षण, पदाधिकाऱ्यांकडूनही पुष्पगुच्छ स्वागत

भाजप नेते किरीट सोमय्या कोल्हापुरात दाखल; थोड्याच वेळात घेणार अंबाबाईचं दर्शन

येत्या चार महिन्यात अर्धे मंत्रिमंडळ गायब, अर्धे हॉस्पिटलात; मुश्रीफांनंतर ठाकरेंवर सोमय्यांचा निशाणा

किरीट सोमय्या आज कोल्हापुरात दाखल झाल्यानंतर मुरगूड पोलिस ठाण्यात जाऊन मुश्रीफांविरुध्द तक्रार दाखल करणार आहेत.

जरंडेश्वर कारखान्याच्या घोटाळ्यात अजित पवारांचा हात; सोमय्यांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

कोण आला रे कोण आला, भाजपचा 'वाघ' आला; कऱ्हाड, मलकापूर, उंब्रजात किरीट सोमय्यांचं 'स्वागत'

घोटाळेबाज राक्षसाचा नाश करण्यासाठी कोल्हापूरला निघालोय : सोमय्या

'सवाल ही पैदा नहीं होता..', कोल्हापुरात कोणी आम्हाला रोखू शकत नाही : सोमय्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिवांच्या तोंडाला काळे फासले, अध्यक्षांनाही इशारा

Maratha Reservation: मनाेज जरांगे यांच्या उपोषणाचा १४वा दिवस; अभिजित दिपकेंचा सरकारवर निशाणा, ‘चर्चेसाठी पुढे या’

Numerology: 'या' जन्मतारखांच्या लोकांवर असते बुध-शुक्राची कृपा; कमी मेहनतीत मिळवतात मोठे यश!

Latest Marathi News Live Update : MPSC पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्र्यांना दोष देणे चुकीचे; राजीनामा नव्हे, सिस्टीम बदलण्याची गरज : योगेश कदम

Rabid Dog Attack: पिसाळलेल्या कुत्र्याने आळे गावात उडवली खळबळ; नऊ जणांना चावा, अनेकांना रुग्णालयात हलविले

SCROLL FOR NEXT