nilu phule esakal
महाराष्ट्र बातम्या

Bjp Leader: भाषणात महात्मा फुलेंऐवजी केला निळू फुलेंचा उल्लेख; भाजप नेत्याचा व्हिडीओ व्हायरल

रुपेश नामदास

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय नेत्यांकडून महापुरुषांचा अवमान केला जात आहे. यामध्ये सर्व पक्षांचे नेते आघाडीवर आहेत. राज्याचे माजी राज्यपाल तसेच भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले यांच्या बद्दल एक विधान केलं होतं त्यामुळे राज्यात प्रचंड गदारोळ झाला होता.

अशातच कोल्हापूर जिल्ह्यातील भाजप नेत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नेत्याला चक्क 'महात्मा जोतिबा फुले आणि अभिनेते निळू फुले' यांच्यातील फरक समजला नाही.

सांगितलं जात की, कोल्हापूर मधील चंदगड तालुक्यातील वाळकुडी-केरवडे या ठिकाणी विविध कामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रमा वेळी या नेत्यानं भाषण केलं. हा नेता भाजप पक्षाचा असल्याचे सांगितले जाते.

संबंधित व्हिडीओत काय आहे.

“महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करुन…तसेच शाहू, निळू फुले, आंबेडकर यांना मानाचा मुजरा करुन..." असं म्हणत तो नेता आपल्या भाषणाची सुरुवात करतो.

या व्हिडीओचं 'सकाळ' समर्थन करत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rains Chaos: एका पावसात महाराष्ट्र ठप्प, १२ वर्षांचा हिशेब कोण देणार? सुप्रिया सुळे यांचा भाजप सरकारवर पर्यावरण व पायाभूत सुविधांबाबत जोरदार निशाणा

Manipur Attack: उग्रवाद्यांचा घातकी हल्ला! आसाम रायफल्सचे दोन जवान शहीद; अनेक जण जखमी, मणिपूरमधील परिस्थिती पुन्हा चिंताजनक

Pune Flood: इंद्रायणी नदीला पूर, वडगाव शिंदेत घरांत पाणी; १५ ते २० नागरिकांना अग्निशामक दलाने सुरक्षितस्थळी हलविले

Ram Mandir Trust: कोण आहेत कृष्ण मोहन? राम मंदिर ट्रस्टची जबाबदारी सांभाळणार; 'या' 10 मुद्द्यांवर बैठकीत चर्चा

Pune Rains: पुण्यात संततधार पावसाचा तडाखा; २४ तासांत ८३, सहा दिवसांत १६३ झाडे कोसळली

SCROLL FOR NEXT