sakal podcast esakal
महाराष्ट्र बातम्या

Sakal Podcast : ‘बिग बॉस मराठी’मध्ये सूरज चव्हाण ठरला महाविजेता! ते धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी विशेष गाड्या

sakal podcast sakalchya batmya latest marathi podcast : कधी, कुठे, काय घडलं? ताज्या घडामोडी ऐका सकाळच्या पॉडकास्टवर

रोहित कणसे

जनतेतून निवडून आलेल्या महिला लोकप्रतिनिधीला पदावरून काढण्याबाबत सर्वोच्च न्यायायाने महत्वाचा निर्णय दिलाय.... यासोबतच शाकाहारी थाळीच्या किमतीत गेल्या वर्षांच्या तुलनेत ११ टक्क्यांची वाढ झालीय... तर ९८ व्या अखिल भारतमीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद पुन्हा एका महिलेकडे सोपवण्यात आलंय.... तसंच बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा सुरज चव्हाण विजेता ठरलाय.... या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत......

१) महिला लोकप्रतिनिधीला पदावरून काढणे सहजपणे घेऊ शकत नाही - सर्वोच्च न्यायालय

२) शाकाहारी थाळीच्या किमतीत ११ टक्क्यांची वाढ

३) मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. तारा भवाळकर

४) धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी विशेष गाड्या

५) मार्क झुकेरबर्ग जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती

६) भारतीय महिला संघाची पाकिस्तानावर मात

७) ‘बिग बॉस मराठी’मध्ये सूरज चव्हाण महाविजेता!

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT