Public Holidays 2024 eSakal
महाराष्ट्र बातम्या

नव्या वर्षातील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर; पाहा किती अन् कधी असणार सुट्ट्या?

2024 या वर्षामध्ये महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. नव्या वर्षात राज्यातील नागरिकांना एकूण 24 पब्लिक हॉलिडे मिळणार आहेत.

Sudesh

Maharashtra Government Holidays 2024 : नवीन वर्षाचं कॅलेंडर आलं की आपल्यापैकी बरेच लोक सर्वात आधी त्यातील सुट्ट्या पाहतात. 2024 या वर्षामध्ये महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. नव्या वर्षात राज्यातील नागरिकांना एकूण 24 पब्लिक हॉलिडे मिळणार आहेत. पाहूयात या सुट्ट्यांची संपूर्ण यादी. यातील तीन सुट्ट्या रविवारी आल्या आहेत.

नव्या वर्षात कधी-कधी सुट्ट्या?

  • २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिन

  • १९ फेब्रुवारी, छत्रपती शिवाजी महाराज जयंती

  • ८ मार्च, महाशिवरात्र

  • २५ मार्च, धुलीवंदन

  • २९ मार्च, गुड फ्रायडे

  • ९ एप्रिल, गुढीपाडवा

  • ११ एप्रिल, रमजान ईद

  • १४ एप्रिल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

  • १७ एप्रिल, रामनवमी

  • २१ एप्रिल, महावीर जन्म कल्याणक

  • १ मे, महाराष्ट्र दिन

  • २३ मे, बुद्ध पौर्णिमा

  • १७ जून, बकरी ईद

  • १७ जुलै, मोहरम

  • १५ ऑगस्ट, स्वातंत्र्य दिन आणि पारशी नववर्ष दिन

  • ७ सप्टेंबर, गणेश चतुर्थी

  • १६ सप्टेंबर, ईद-ए-मिलाद

  • २ ऑक्टोंबर, गांधी जयंती

  • १२ ऑक्टोंबर, दसरा

  • १ नोव्हेंबर, लक्ष्मी पूजन

  • २ नोव्हेंबर, बलिप्रतिपदा

  • ३ नोव्हेंबर, भाऊबीज

  • १५ नोव्हेंबर, गुरुनानक जयंती

  • २५ डिसेंबर, ख्रिसमस.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : एका सक्षम पथकाची नियुक्ती केली आहे आणि सखोल चौकशी सुरू आहे - अहिर

SCROLL FOR NEXT