Prathamesh Laghate esakal
महाराष्ट्र बातम्या

Prathamesh Laghate : आमचं ठरलंय! लिटल चॅम्प्स प्रथमेश अणि मुग्धाचा सोशल मीडियावर मोठा खुलासा

संतोष कानडे

मुंबईः सारेगमप लिटल चॅम्प्सचं पहिलं सीझन गाजवलेले प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी आज सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यामुळे त्या दोघांचं ठरलंय हे मात्र नक्की.

प्रथमेश लघाटेने त्याच्या इन्स्टा अकाऊंटवरुन मुग्धासोबता एक फोटो शेअर केला आहे. त्याला कॅप्शन देत त्याने अनेकांच्या आमच्याकडून एका बातमीची अपेक्षा आहे. तर शेवटी आमचं ठरलंय, अशी पोस्ट त्याने केलीय.

त्यामुळे या दोघांचं काय ठरलंय, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. कमेंटमध्ये अनेकांनी दोघांचं जोरदार स्वागत केलं आहे. सोशल मीडियावर या दोघांच्या लग्नासंबंधी चर्चा सुरु झाल्या आहेत. लिटल चॅम्प्समधील कार्तिकीने दोन वर्षांपूर्वी लग्न केलं.

सारेगमप लिटल चॅम्प्सचं पहिलं पर्व खूपच गाजलं होतं. प्रथमेश लघाटे, आर्या आंबेकर, मुग्धा वैशंपायन, कार्तिकी गायकवाड, रोहित राऊत यांनी महाराष्ट्राला वेड लावलं होतं. आर्या आंबेकर आता एक प्रतिथयश गायिका आहे.

प्रथमेश लघाटेच्या मुग्धासोबतच्या पोस्टने दोघांच्या नात्याविषयी चर्चा सुरु झाल्या आहेत. दोघांचं नेमकं काय ठरलंय, हे मात्र त्यांनी स्पष्ट सांगितलेलं नाही. दोघांनी रोमँटिक फोटो शेअर केल्याने नक्की त्यांना काय सांगायचंय, हे चाहत्यांना लक्षात येऊ लागलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan Railway: कोकणवासीयांसाठी आनंदवार्ता! आता दररोज मुंबईहून कोकणात रेल्वे धावणार, प्रशासनाची मोठी घोषणा; वाचा सविस्तर

Commonwealth Games 2026: अपघातात पाय गमावला, बॉक्सरचा गोळाफेकपटू झाला... सोनम राणाने ऐतिहासिक सुवर्ण जिंकले; दोन रौप्यपदकही खात्यात आले

'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये रोमँटिक ट्विस्ट; समर-स्वानंदीची हटके डेट, मालिकेत स्वप्नील जोशीची एन्ट्री होणार

Latest Marathi News Live Update : खासदार पप्पू यादव यांच्या विरोधात भाजपाचे नागपुरात आंदोलन

Paithan Dog Menace: पाचोड परिसरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ; सात महिन्यांत ७३२ नागरिकांना श्वानदंश, प्रशासनावर निष्क्रियतेचे आरोप

SCROLL FOR NEXT