Sanjay Raut Narendra Modi Sakal
महाराष्ट्र बातम्या

Lokmanya Tilak Award: "PM मोदींना टिळकांचं चरित्र वाचायला पाठवणार"; संजय राऊतांची टीका

मोदींना टिळक पुरस्कार जाहीर झाल्यानंतर वादाला सुरुवात झाली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर झाला आहे. पण आता त्यांना पुरस्कार जाहीर झाल्यावरुन वादही निर्माण झाला आहे. पुणे शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी यावर आक्षेप घेतला त्यानंतर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही मोदींवर टीका केली आहे. (Lokmanya Tilak Award PM Modi ShivSena Sanjay Raut critisizes)

"मी नरेंद्र मोदींना टिळकांचं चरित्र वाचायला पाठवीन, ज्यांनी कोणी हा पुरस्कार जाहीर केला आहे त्यांना देखील पाठवीन. टिळकांचा संघर्ष, लोकशाहीविषयीची मतं या सगळ्यांनी समजून घेतली पाहिजेत. पुरस्कार घेणाऱ्यांनी आणि पुरस्कार देणाऱ्यांनी सुद्धा", अशा शब्दांत राऊतांनी मोदींवर टीका केली आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी मोदींना जाहीर झालेल्या पुरस्कारावर आक्षेप घेतला आहे. याबाबतचं पत्र त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पाठवलं आहे. पण पटोले यांनी यावर अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुढील ५ वर्षांत अब्जावधी लोकांकडे असेल स्वतःचा AI एजंट; मार्क झुकरबर्गचा मोठा दावा!

Mumbai Crime: धक्कादायक! अकाली बाळाला जन्म दिला आणि कचरापेटीत टाकलं, १९ वर्षीय अविवाहितेचं कृत्य

Latest Marathi News Live Update : चाकण-शिक्रापूर मार्गावर कंटेनर बंद पडण्याचे प्रकार वाढले; वाहतूक पूर्णपणे जाम

Ajinkya Rahane: रहाणेच्या निवृत्तीनंतर रोहित शर्मा भावुक; 'एकाच ड्रेसिंग रूममध्ये अनेक वर्षे...' म्हणत व्यक्त केल्या भावना म्हणाला...

Khadakwasla Dam Water Discharge : पुणेकरांनो सावधान! दुपारी 12 वाजता खडकवासल्यातून 22,880 क्युसेकने विसर्ग; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा, धरणाच्या साखळीत 'मुसळधार'

SCROLL FOR NEXT