महाराष्ट्र बातम्या

Loksabha 2019: समाजवादी पक्ष आघाडीत सामील होणार?

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत काँग्रेसच्या नेत्यांची बैठक सुरु आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या शासकीय बंगल्यावर ही बैठक सुरु आहे. बैठकीत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, नसीम खान यांच्यासह अनेक जण उपस्थित आहेत.

विशेष म्हणजे या बैठकीस समाजवादी पक्षाचे मुंबईतील नेते रईस शेख देखील उपस्थित आहेत. यावरून लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत समाजवादी पक्ष सामील होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत सपाला भिवंडीची जागा हवी असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र भिवंडी ऐवजी काँग्रेस सपाला जालना लोकसभेची जागा सोडण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

सध्याच्या सरकारच्या विरोधात आमची भूमिका आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची देखील हीच भूमिका आहे. त्यामुळे वैचारिकरित्या आम्ही एकाच बाजून आहोत. आमची चर्चा चालू असून पुढे चर्चेतून पर्याय निघेल असे वाटते, असे सपाचे नेते रईस शेख यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT