Sunil-Tatkare
Sunil-Tatkare 
महाराष्ट्र

Loksabha 2019 : राणेंना राष्ट्रवादीची साथ?

सकाळवृत्तसेवा

मुंबई - कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या महाराष्ट्रातील जागा वाढवण्यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी डॉ. नीलेश राणे यांना पाठिंबा द्या, असा प्रस्ताव राष्ट्रवादी कॉंग्रेसने ठेवला आहे. नारायण राणे आपलेच आहेत, असे विधान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी बुधवारी एका मेळाव्यात केले. "परत या' अशी साद स्वाभिमान पक्षाला दिली आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात आघाडीला योग्य उमेदवार सापडत नसल्याने तेथे राणेंचे सुपुत्र नीलेश राणेंना पाठिंबा द्यावा, असा निरोप "राष्ट्रवादी'ने पाठवला आहे. राणे यांनी कॉंग्रेसला दगा दिल्याने त्यांना पाठिंबा देण्याचा प्रश्‍न उपस्थित होतोच कुठे, असा सवाल करत कॉंग्रेसने प्रथम नकार दिला; मात्र नंतर "रावेरची जागा आम्ही लढवतो, तुम्ही रत्नागिरीत काय ते करा' असा निरोप कॉंग्रेसने "राष्ट्रवादी'ला पाठवल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील यांच्यात 'टशन'; माजी मंत्र्यांच्या भूमिकेमुळे निवडणूक बनली लक्षवेधी

Sunidhi Chauhan: भर कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकानं बॉटल फेकून मारली; पण ती डगमगली नाही, सुनिधी चौहाननं दिलं सडेतोड उत्तर

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

'आम्ही सुद्धा थोडं क्रिकेट खेळलोय...' भारताच्या सर्वश्रेष्ठ फलंदाजाने विराटवर ओढले ताशेरे, चॅनलला देखील दिला इशारा

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

SCROLL FOR NEXT