Uddhav-Thackeray
Uddhav-Thackeray 
महाराष्ट्र

Loksabha 2019 : उमेदवारांच्या नावांवर उद्धव यांचा शेवटचा हात

सकाळवृत्तसेवा

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीत उमेदवारांच्या नावांची चर्चा झाल्यानंतर उद्धव आता शिवसेनेच्या २३ उमेदवारांच्या नावावर शेवटचा हात फिरवत असल्याचे समजते.

युती झाल्यानंतर राज्यातील ४८ जागांपैकी भाजप २५ तर शिवसेना २३ जागा लढवणार आहे. दोन दिवसांत २३ संभाव्य उमेदवार शिवसेनेकडून घोषित केले आहेत. यात १) दक्षिण मुंबई - अरविंद सावंत, २) दक्षिण मध्य मुंबई - राहुल शेवाळे, ३) वायव्य मुंबई - गजानन कीर्तीकर, ४) ठाणे - राजन विचारे, ५) कल्याण - श्रीकांत शिंदे, ६) पालघर - श्रीनिवास वनगा, ७) रायगड - अनंत गिते, ८) रत्नागिरी सिंधुदुर्ग - विनायक राऊत, ९) कोल्हापूर - संजय मंडलिक, १०) हातकणंगले - धैर्यशील माने, ११) नाशिक - हेमंत गोडसे, १२) शिर्डी - सदाशिव लोखंडे, १३) शिरुर - शिवाजीराव आढळराव पाटील, १४) औरंगाबाद - चंद्रकांत खैरे, १५) यवतमाळ-वाशीम - भावना गवळी, १६) बुलडाणा - प्रतापराव जाधव, १७) रामटेक - कृपाल तुमाणे, १८) अमरावती - आनंदराव अडसूळ आणि १९) परभणी - संजय जाधव यांचा समावेश असल्याचे कळते.

मावळ आणि उस्मानाबादचे विद्यमान खासदार अनुक्रमे श्रीरंग बारणे आणि रवी गायकवाड यांच्या नावांवर शिक्‍कामोर्तब झाले नसल्याचे समजते. तसेच सातारा मतदारसंघासाठी पुरुषोत्तम जाधव आणि नरेंद्र पाटील आणि हिंगोली मतदारसंघासाठी हेमंत पाटील आणि जयप्रकाश मुंदडा यांच्या नावांची चर्चा सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT