uddhav thackeray and sharad pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : शरद पवार अन् उद्धव ठाकरेंना बघण्यासाठी इचलकरंजीत चेंगराचेंगरी

सकाळ डिजिटल टीम

Loksabha election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने इचलकरंजीमध्ये महाविकास आघाडीच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या सभेपूर्वी उसळलेल्या गर्दीमुळे गोंधळ उडाल्याचं बघायला मिळालं.

बुधवारी इचलकरंजीमध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्यामुळे दोन्ही नेत्यांना बघण्यासाठी येथे मोठी गर्दी झाली होती. हजारो लोक रस्त्यावर उतरले होते.

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना बघण्यासाठी गर्दी उसळल्यामुळे चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या आहेत. गर्दीने लोकांना चेंगरल्यामुळे काहींना दुखापत झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने कुठलीही अप्रिय घटना घडली नाही.

इचलकरंजीमध्ये उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा केंद्रातल्या राज्यातल्या सरकारवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. सभेमध्ये हजारो लोकांनी गर्दी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात हाहाकार! सेन्सेक्स 850 अंकांनी कोसळला, निफ्टीही 23 हजारांखाली; कोणते शेअर्स घसरले?

Ashok Chavan Audio Clip : “थांबा जरा, शांत रहा, शिव्या खा”; अशोक चव्हाणांच्या कथित ऑडिओ क्लिपने खळबळ

पुण्यातील पेठांमध्ये राहणं शिक्षा, नागरिक पळून जातायत : विद्यानंद बापट

अमेरिकेत अश्विनी भावेंच्या घरी पोहोचला बॉलिवूडचा ‘हा’ अभिनेता, जंगी स्वागत, एकत्र जेवण अन्...

Navi Mumbai: जनतेच्या पैशांवर 'अमेरिका वारी', नवी मुंबईच्या महापौरांचा दौरा वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT