Gulzar 
महाराष्ट्र बातम्या

दिल्लीवालोंसे डर लगता है : गुलजार

वृत्तसंस्था

मुंबई : दिल्लीवाल्यांचे काही सांगू शकत नाही, कधी नवीन कायदा घेऊन येतील. त्यामुळे दिल्लीवाल्यांची आता भिती वाटते, असे वक्तव्य ज्येष्ठ गीतकार व लेखक गुलजार यांनी केले आहे.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात (CAA) देशभरातून केंद्र सरकारचा विरोध आहे. देशभरात या कायद्याविरोधात मोर्चे निघत आहेत. बॉलिवूडमधील सेलिब्रेटींनीही मत व्यक्त केले असताना आता गुलजार यांनी याबद्दल अप्रत्यक्षरित्या बोलताना सरकारला लक्ष्य केले आहे. मुंबईत एका कार्यक्रमात गुलजार बोलत होते.

गुलजार म्हणाले की, मला दिल्लीवाल्यांची भीती वाटते. कोणास ठावूक हे लोक कधी कोणता नवीन कायदा आणतील. मी तुम्हाला मित्रो असं संबोधित करणार होतो, परंतु मी थांबलो आणि विचार केला की असं नको करायला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या भावात घसरण! सणासुदीत 10 ग्रॅमचा भाव किती? पाहा ताजा दर

IND vs WI, ODI: रोहित शर्मा वेस्ट इंडिजविरुद्ध घालणार धुमाकूळ? सचिन, डिविलियर्सचे विक्रम मोडण्याची संधी

Kagal-Peth Naka Highway : पुणे-बंगळूर महामार्गावरील कागल ते पेठ नाक्यावर कोंडी कायम; मुदतवाढ देऊनही काम अपूर्णच, 51 टक्के कामानंतर जुना ठेका केला रद्द

Marathi News Live Updates : आशियाई क्रीडा स्पर्धेत हिमांशू ढिल्लनला रौप्य, तर रुद्रांक्ष पाटीलला कांस्य पदक

चाकरमान्यांची परतीच्या प्रवासात कोंडी! मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT