Omicron : CM Uddhav Thackeray sakal
महाराष्ट्र बातम्या

कोरोनाचा संसर्ग वाढतोय; मुख्यमंत्र्यांनी बोलावली टास्कफोर्सची बैठक

व्हर्च्युअरली पार पडणार बैठक

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज्यात काल दिवसभरात सुमारे ४,००० नव्या रुग्णांची नोंद झाल्याने चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (गुरुवार) कोविड टास्क फोर्सची बैठक बोलावली आहे. या बैठकीत निर्बंध अधिक कडक करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

कालच थर्टीफर्स्ट आणि नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित कार्यक्रमांवर निर्बंध आणणारी नवी नियमावली राज्य शासनानं जाहीर केली होती. दरम्यान, राज्यात काल दिवसभरात सुमारे ४,००० नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ८५ ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळं वर्षाच्या शेवटच्या दिवशी आणि नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊन संसर्गाचा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापार्श्वभूमीवर महत्वाची चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्कफोर्सची बैठक बोलावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Strike: 11 सप्टेंबरला सार्वजनिक सुट्टी नाही तरी बँका बंद! सलग 4 दिवस बँका बंद राहणार? पाहा काय सुरू राहणार

Eknath Shinde: ठाकरे गटानंतर शिंदेसेनेला धक्का, बालेकिल्ल्यातील नगरसेवकाचे पद रद्द

iPhone 18 India Price: भारत ठरला iPhone 18 खरेदीसाठी जगातील दुसरा सर्वात महागडा देश! अमेरिकेपेक्षा तब्बल 50,000 रुपये जास्त!

US Open 2026: पहाटे ३.३३ वाजेपर्यंत रंगला थरार; ४ तास २८ मिनिटांच्या लढतीनंतर शेल्टनने गतविजेत्या अल्काराझला दिला धक्का

Marathi News Live Updates : पालिकेचा विरोध डावलून कॉरिडॉर होणारच; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पोस्टने पंढरपुरात राजकीय वातावरण तापले

SCROLL FOR NEXT