

Shivsena Sulekha Chavan Corporator Post Cancel
ESakal
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी महापौर विशाखा राऊत यांचे कुणबी विशाखा राऊत जात प्रमाणपत्र पालघर जिल्हा जात पडताळणी समितीने अवैध ठरवल्याने त्यांचे नगरसेवकपद अखेर रद्द करण्यात आले. त्यामुळे राऊत यांना सहा वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली. ठाकरे गटाचे हे प्रकरण चर्चेत असताना आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या एका नागरसेविकाचे पद देखील रिक्त झाल्याचे समोर आले आहे.