IPS Officer Sakal
महाराष्ट्र बातम्या

IPS Officer Transfer : राज्यातील ११ वरिष्ठ आयपीएस पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यातील ११ वरिष्ठ आयपीएस पोलिस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्या करण्यात आल्या. राज्य सरकारचे सह सचिव व्यंकटेश भट यांनी काढले आदेश.

सकाळ वृत्तसेवा

राज्यातील ११ वरिष्ठ आयपीएस पोलिस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्या करण्यात आल्या. राज्य सरकारचे सह सचिव व्यंकटेश भट यांनी काढले आदेश.

पुणे - राज्यातील ११ वरिष्ठ आयपीएस पोलिस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारचे सह सचिव व्यंकटेश भट यांनी मंगळवारी (ता.२५) याबाबचे आदेश काढले आहेत.

बदली करण्यात आलेल्या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आणि पदस्थापनेचे ठिकाण -

- सुरेशकुमार मेखला ( अतिरिक्त पोलिस महासंचालक व नियंत्रक, वैधमापन शास्त्र, मुंबई)

- राजकुमार व्हटकर (अतिरिक्त पोलिस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, मुंबई)

- राजेश कुमार (संचालक, महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक, पद उन्नत करुन).

- कृष्ण प्रकाश (अतिरिक्त पोलिस महासंचालक, फोर्स वन, मुंबई)

- संजय सक्सेना (अतिरिक्त पोलिस महासंचालक, कायदा व सुव्यवस्था, मुंबई)

- अनुप कुमार सिंह (प्रधान सचिव (विशेष), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई)

- निखील गुप्ता (अतिरिक्त पोलिस महासंचालक, प्रशासन, मुंबई)

- रवींद्र सिंघल (अतिरिक्त पोलिस महासंचालक, महामार्ग सुरक्षा, मुंबई)

- सुखविंदर सिंह (अतिरिक्त पोलिस महासंचालक, आर्थिक गुन्हे, मुंबई)

- एस. टी. राठोड (अतिरिक्त पोलिस आयुक्त, दक्षिण प्रादेशिक विभाग, नागपूर शहर)

- संजय दराडे (विशेष पोलिस महानिरीक्षक, प्रशिक्षण व खास पथके, मुंबई).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT