Maharashtra Assembly Budget Session 2023 2024 esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Assembly Budget Session: राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून; विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत

सकाळ डिजिटल टीम

आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे. तर, अनेक मुद्द्यांवर अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. (Maharashtra Assembly Budget Session 2023 2024)

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. विरोधकांनी काल सत्ताधाऱ्यांच्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. त्यामुळे आजपासून सुरू होणारे अधिवेशन अधिकच गाजणार असल्याचं सांगितलं जात आहे.

शिंदे सरकारचं हे पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. शिंदे गटाला निवडणूक आयोगाने निवडणूक चिन्ह आणि पक्षाचं नाव दिलं आहे. या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन होत असून ठाकरे गट शिंदे सरकारची कशाप्रकारे अधिवेशनात कोंडी करतं याकडे पाहावं लागणार आहे.

विरोधकांकडून शिंदे फडणवीस सरकारला घेरण्यासाठी तयारी केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. काल चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घातल्यानंतर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी, अर्थसंकल्पीय अधिवेशन शिंदे-फडणवीस सरकारला जड जाणार असा इशारा दिला आहे. त्यामुळे विरोधक यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कोणत्या मुद्यावर गाजवतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT